शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

पोद्दार, ज्ञानदीप, बुर्‍हाणी स्कूल विजयी

By admin | Updated: August 29, 2014 23:33 IST

औरंगाबाद : जिल्हा क्रीडा कार्यालय व मनपा यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय दिनाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या नेहरू चषक स्पर्धेत पोद्दार, ज्ञानदीप विद्यालय, बुर्‍हाणी नॅशनल, होलीक्रॉस आणि स. भु. महाविद्यालयाने विजय मिळवला.

औरंगाबाद : जिल्हा क्रीडा कार्यालय व मनपा यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय दिनाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या नेहरू चषक स्पर्धेत पोद्दार, ज्ञानदीप विद्यालय, बुर्‍हाणी नॅशनल, होलीक्रॉस आणि स. भु. महाविद्यालयाने विजय मिळवला.
१४ वर्षांखालील गटात पोद्दार आयसीएसईने होलीक्रॉस मराठी हायस्कूलचा ४-0 असा पराभव केला. विजयी संघाकडून ध्रुवेश देवडाने २, तर परितोष शर्मा, गौरव काळे यांनी प्रत्येकी १ गोल केला. १७ वर्षांखालील गटात ज्ञानदीप विद्यालयाने सेंट जोन्स हायस्कूलवर ३-0 गोलने मात केली. ज्ञानदीप विद्यालयाकडून विशाखा साळवे, उषा जाधव, रूपाली प्रधान यांनी प्रत्येकी १ गोल केला. याच वयोगटात बुर्‍हाणी नॅशनलने मिलिंद हायस्कूलवर २-0 गोलने विजय मिळवला. बुर्‍हाणी नॅशनलकडून आवेज खान, शेख मुजीब यांनी प्रत्येकी १ गोल केला. याच गटात सरस्वती भुवन महाविद्यालयाने सेंट जोन्सवर ४-0 असा दणदणीत विजय मिळवला. विजयी संघाकडून कुणाल रायतेने २ गोल केले. अथर्व चिपळूणकर व जितू पुरोहित यांनी प्रत्येकी १ गोल केला. १४ वर्षांखालील मुलांच्या गटात होलीक्रॉस इंग्लिश स्कूलने ज्ञानदीप विद्यालयावर ३-0 अशी मात केली. विजयी संघाकडून लिऑन फर्नांडिस, प्रणव जोगदंडे व ईशाद अली यांनी प्रत्येकी एक गोल केला.
तत्पूर्वी, राष्ट्रीय क्रीडादिनानिमित्त राष्ट्रीय हॉकीपटू शेख दानिश, विशाखा साळवे, प्रियंका वाहूळ, प्रियंका वडमारे, नाजुका मोहिते, यशोवर्धन देशमुख, शेख अल्ताफ, अंजली चव्हाण, सरूताई कुंभार, शेख उमेर, माजीद सिद्दीकी, प्रीतीश सोनवणे यांचा मनपा आयुक्त हर्षदीप कांबळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या प्रसंगी संघटनेचे अध्यक्ष श्रीकांत जोशी, जिल्हा क्रीडा अधिकारी ऊर्मिला मोराळे, गोकुळ तांदळे, संजीव बालय्या, चव्हाण, एम. झेड. शेख आदी उपस्थित होते. (क्रीडा प्रतिनिधी)