शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

खेळाडूंसाठी परदेशात हेल्पलाईन हवी : अभिनव

By admin | Updated: July 16, 2017 02:05 IST

विदेशात खेळण्यासाठी जाणाऱ्या भारतीय खेळाडूंसाठी हेल्पलाईन सुरू करण्याची मागणी आॅलिम्पिक सुवर्णपदक विजेता नेमबाज अभिनव बिंद्राने केली आहे.

नवी दिल्ली : विदेशात खेळण्यासाठी जाणाऱ्या भारतीय खेळाडूंसाठी हेल्पलाईन सुरू करण्याची मागणी आॅलिम्पिक सुवर्णपदक विजेता नेमबाज अभिनव बिंद्राने केली आहे.बर्लिनमधील आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी झालेली नागपूरची पॅराजलतरणपटू कांचनमाला पांडे हिच्यावर दंड भरण्यासाठी रक्कम उधार घेण्याची वेळ आली होती. पॅरालिम्पिक समितीकडून स्पर्धेसाठी अ‍ॅडव्हान्स रक्कम न मिळाल्याने या खेळाडूला अनेक समस्यांचा सामना करावा लागला होता. क्रीडामंत्री विजय गोयल यांना लिहिलेल्या पत्रात बिंद्रा म्हणतो, ‘बर्लिनमध्ये कांचनमालासोबत घडलेल्या घटनेकडे पाहिल्यास आमच्या खेळाडू व्यवस्थापनात अनेक चुका असल्याचे निष्पन्न होते. भारतीय क्रीडा क्षेत्रात अशा घटना वारंवार घडत असल्याने ज्या चांगल्या गोष्टी अमलात आणण्यात येतात त्यावर पाणी फेरले जाते. या संदर्भात विदेशात खेळाडूंसाठी हेल्पलाईन असावी अशी माझी सूचना आहे.अत्यंत गंभीर प्रकरणे निकाली काढण्यासाठी खेळाडूंसाठी हेल्पलाईन असावी. विदेशात खेळाडूंना कुठलीही आर्थिक चणचण जाणवू नये आणि त्यांना वेळेवर सहाय्य मिळावे यासाठी हेल्पलाईनची गरज आहे. क्रीडा मंत्रालयाने या चांगल्या कामात पुढाकार घ्यायला हवा.’ (वृत्तसंस्था)