शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रच लढणार, काही ठिकाणी स्वबळही: CM फडणवीस
2
आजचे राशीभविष्य १६ मे २०२५ : नोकरी - व्यवसायात लाभ प्राप्ती, कोणाच्या राशीत काय...
3
Sankashti Chaturthi 2025: 'घालीन लोटांगण' हा आरतीचा एक भाग नसून ते आहे स्वतंत्र कवन, पण कोणाचे? वाचा!
4
राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाला विचारले १४ प्रश्न; राज्यघटनेतील १४३(१) अनुच्छेदाचा वापर
5
संकष्ट चतुर्थी व्रत: चंद्रोदयाची वेळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, शुभ मुहूर्त अन् मान्यता
6
वनजमीन वाटपप्रकरणी राणेंना धक्का; गृहनिर्माणास देणे बेकायदा, CJI गवई यांचा ऐतिहासिक निकाल
7
सहज रद्द होईल, असा एफआयआर पोलिसांनी तयार केला; विजय शाहप्रकरणी तपासावर लक्ष ठेवणार कोर्ट
8
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: बाप्पासह लक्ष्मी देवीचेही पूजन करा; सुख-समृद्धी, अपार कृपा मिळवा
9
पाकिस्तान उभा राहतो तिथूनच सुरू होते भिकाऱ्यांची रांग: राजनाथ सिंह, अण्वस्त्रांवर देखरेख ठेवा
10
खासगी शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण मिळेपर्यंत लढणार; राहुल गांधींचे आश्वासन, केंद्रावर दबाव
11
जनतेची हरकत आहे का? पक्षांना नोंदणीआधी विचारावे लागणार; नोंदणी शुल्क १० हजारांवरून २० हजार
12
आई गयावया करत होती, "बेटा सरेंडर कर ले..." ऐकले नाही, सैन्याने ३ दहशतवाद्यांना टिपले!
13
५००० घोडेवाले, ६०० चालक बेरोजगार; पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे रोडावले पर्यटक, काश्मिरी संकटात
14
डोनाल्ड ट्रम्पची इच्छा: भारतात बनू नये आयफोन; ...तर साडेचार लाख कोटींचे होईल नुकसान
15
महायुती, ठाकरे गट की स्वबळावर? राज ठाकरे म्हणाले, “योग्य वेळी योग्य निर्णय, राजकीय बोलू नका”
16
एकनाथ खडसे पुन्हा भाजपच्या वाटेवर? चंद्रशेखर बावनकुळेंची घेतली भेट, चर्चांना उधाण
17
मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांना दिल्लीचे अभय; खरगे यांच्याकडूनही पाठराखण
18
राष्ट्रवादी एकत्र? सुनील तटकरेंनी दिला फुलस्टॉप; कोणताही प्रस्ताव किंवा चर्चा नाही
19
‘देवनार’च्या निविदेचे ४,५०० कोटी गेले कुठे? मंत्री आशिष शेलार यांचा आदित्य ठाकरेंना सवाल
20
नीरव मोदीच्या भारतातील प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा? लंडन हायकोर्टाने जामीन याचिका फेटाळली

विराट-अनुष्काचे ते फोटो होतायत व्हायरल

By admin | Updated: April 12, 2017 18:18 IST

दुखापतग्रस्त असल्यामुळे विराटला आयपीएलच्या काही सामन्यांना मुकावे लागले आहे. सध्या तो संघात परतण्यासाठी कसून सराव करतो आहे.

ऑनलाइन लोकमतबंगळुरु, दि. 12 - दुखापतग्रस्त असल्यामुळे विराटला आयपीएलच्या काही सामन्यांना मुकावे लागले आहे. सध्या तो संघात परतण्यासाठी कसून सराव करतो आहे. उजव्या खांद्याच्या दुखापतीमुळे विराट आयपीएलच्या दहाव्या मोसमातील एकही सामना खेळू शकलेला नाही. विराट कोहलीची विचारपूस करण्यासाठी त्याची गर्लफ्रेण्ड आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा बंगळुरुमध्ये पोहोचली होती. विराट आणि अनुष्काचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यामध्ये अनुष्का आणि विराट दोघेही एकाच घरातून बाहेर पडताना दिसत आहेत. बॉर्डर गावस्कर मालिकेदरम्यान तिसऱ्या सामन्यात विराट कोहलीला क्षेत्ररक्षण करताना खांद्याला दुखापत झाली होती. त्यामुळे चौथ्या कसोटी सामन्यात तो खेळू शकलेला नव्हता. विराटच्या गैरहजेरीत रॉयल चॅलेन्जर्स बंगळुरुचे नेतृत्त्व सध्या शेट वॉटसनकडे आहे. आयपीएलमध्ये आरसीबीचा संघ तीन सामने खेळला आहे, त्यापैकी एका सामन्यात त्यांना विजय मिळवता आला आहे. दरम्यान, विराट कोहलीने रॉयल चॅलेंजर्स बँगलोर संघाच्या मुंबई इंडियन्सविरुद्ध १४ एप्रिल रोजी होणाऱ्या लढतीद्वारे पुनरागमन करण्याचे संकेत दिले आहे.कोहलीने इंस्टाग्रामवर व्हिडीओ पोस्ट केला असून त्यात तो घाम गाळत असल्याचे दिसत आहे. कोहली वेट ट्रेनिंग करीत असल्याचे या व्हिडीओमध्येदिसत असून तो हळूहळू पूर्ण फिटनेस मिळवत आहे. कोहलने पोस्टमध्ये लिहिले, की ह्यमैदानावर परतण्यासाठी आणखी प्रतीक्षा करू शकत नाही. आता पुनरागमनासाठी सज्ज आहे ??? १४ एप्रिल? कोहलीने पोस्टवर प्रश्नचिन्हही उपस्थित केले आहे. याचा अर्थ त्याचे पुनरागमन अद्याप निश्चित नाही.