शहरं
Join us  
Trending Stories
1
आंतरराष्ट्रीय सीमेवर संशयित ड्रोन दिसले, अनेक ठिकाणी ब्लॅकआऊट केले; ‘त्या’ ४ तासांत काय घडले?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा ‘तो’ दावा फेटाळला; भारताने स्पष्टच सांगितले, “चर्चेत ते मुद्दे नव्हते”
3
“भारत-पाकने युद्धविराम केला नाही, तर व्यापार नाही, आम्ही अण्वस्त्रांचे युद्ध रोखले”: ट्रम्प
4
आयपीएलचं सुधारित वेळापत्रक आलं; कधी, कुठं रंगणार उर्वरीत सामने? A टू Z माहिती
5
Operation Sindoor: 'पाकिस्तानला जर जगायचं असेल, तर...'; PM मोदींनी दिला स्पष्ट मेसेज, जगालाही ठणकावले
6
दहशतवाद्यांचा 'आका' पाकिस्तानला भारताची 'लास्ट वॉर्निंग! वाचा PM मोदींच्या भाषणातील १० मोठे मुद्दे
7
"ऑपरेशन सिंदूर केवळ 'स्थगित' केलंय, संपलेलं नाही"; PM मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
8
Nagpur: धक्कादायक! नागपुरात पाण्याने भरलेल्या खड्ड्यात बुडून पाच जणांचा मृत्यू
9
'माता-भगिनींचं कुंकू पुसण्याचा परिणाम आता दहशतवाद्यांना कळलाय', PM मोदींचा पुन्हा इशारा
10
Operation Sindoor Live Updates: इंडिगो कंपनीकडून जम्मू, अमृतसर, चंडीगड, लेह, श्रीनगर आणि राजकोटला जाणारी विमाने रद्द
11
Narendra Modi : "भारत दहशतवादी हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देईल, न्यूक्लियर ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही"
12
Pakistan Nuclear facilities: भारताने पाकिस्तानच्या अण्वस्त्र ठिकाणावर हल्ला केलाय का? एअर मार्शल भारती म्हणाले...
13
'सिंदूर' केवळ नाव नाही, ती एक भावना...; 'या' जिल्ह्यात आतापर्यंत १७ मुलांची नावे ठेवली 'सिंदूर'
14
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये अदानी समूहाच्या ड्रोन्सचाही वापर, काय आहे स्काय स्ट्रायकर कामीकेज? 
15
"मला माझ्या वडिलांचा अभिमान, देशासाठी बलिदान देणाऱ्या..."; शहीद वडिलांना लेकाचा सलाम
16
Nalasopara: कपडे वाळवण्यासाठी गेला अन्...; नालासोपाऱ्यात बाल्कनीतून पडून तरुणाचा मृत्यू
17
"तुझ्यामुळे विराट कोहलीला रिटायर व्हावं लागलं", ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली अवनीत कौर
18
पाकिस्तानच्या हल्ल्याने कुटुंब उद्ध्वस्त; १२ वर्षांच्या जुळ्या मुलांचा मृत्यू, वडील ICU मध्ये दाखल
19
Pune: भररस्त्यात १८ वर्षीय तरुणीची हत्या, शेजारीच निघाला आरोपी; तपासातून समोर आलं हत्येचं कारण
20
Operation Sindoor BJP: भाजप देशभर काढणार तिरंगा यात्रा; 'ऑपरेशन सिंदूर'चे यश देशवासीयांना सांगणार

पटना पायरेट्सनं जयपूर पिंक पँथर्सवर 8 गुणांनी मिळवला विजय

By admin | Updated: July 31, 2016 23:12 IST

प्रो कबड्डीच्या चौथ्या सिझनमध्ये पटना पायरेट्सनं जयपूर पिंक पँथर्सवर 8 गुणांनी विजय मिळवला आहे.

ऑनलाइन लोकमतहैदराबाद, दि. 31 - प्रो कबड्डीच्या चौथ्या सिझनमध्ये पटना पायरेट्सनं जयपूर पिंक पँथर्सवर 8 गुणांनी विजय मिळवला आहे. हैदराबादच्या गचीबोवली स्टेडियमवर रंगलेल्या या अंतिम लढाईत पटना पायरेट्सने सर्वोत्तम कामगिरीच्या जोरावर हा विजय खेचून आणला. पटनाचा प्रदीप नरवाल विजयाचा शिल्पकार ठरला असून, प्रदीपने चढाईत एकूण 16 गुणांची कमाई करून संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. जयपूरला स्वतःचा बचाव करताना नाकीनऊ आल्यानं या परिस्थितीचा उत्तम फायदा उचलत प्रदीपने 16 गुण मिळवले.

सामन्याच्या मध्यांतरापर्यंत पटना पायरेट्सला फक्त तीन गुण मिळवता आले होते. जयपूरकडे पुनरागमनाची चांगली संधी असतानाही पटनाने अखेरच्या सिझनमध्ये वर्चस्व कायम राखत जयपूरला पराभवाची धूळ चारली. पटनाने जयपूरवर 37-29 असा विजय मिळवला. या विजयामुळे पटना पायरेट्सचा हा सलग दुस-यांदा प्रो कबड्डी लीग स्पर्धेचा विजेता ठरला.

याआधी पहिल्या उपांत्य फेरीतही पटना पाटरेट्सनं पुणेरी पलटनवर 37-33 असा विजय मिळवला होता. तर दुस-या उपांत्य फेरीत जयपूर पिंक पँथर्सनं तेलुगू टायटन्सचा 34-24 असा पराभव केला होता. पटना पायरेट्सनं सलग विजय मिळवल्यानं त्यांचा फायनल प्रवेश मिळाला. सिझनच्या शेवटच्या सामन्यापर्यंत 14 सामन्यांपैकी 10 सामने जिंकून 52 गुण मिळवून पटना पायरेट्स आघाडीवर होती. धर्मराज चेरालथन यांच्या नेतृत्वाखाली पटना पायरेट्सनं चांगली कामगिरी केली आहे.