्रपाकणी आर्शमशाळेचे वर्चस्व
By admin | Updated: September 12, 2014 22:38 IST
उत्तर सोलापूर: आर्शमशाळा पाकणी येथे झालेल्या उत्तर सोलापूर तालुकास्तरीय खो-खो स्पर्धेत आर्शमशाळा पाकणीने तीन गटात विजेतेपद मिळवत आपले वर्चस्व राखल़े 14 वर्षे वयोगटातील मुलांच्या अंतिम सामन्यात जि़प़ शिवणीचा एक डाव व सहा गुणांनी पराभव केला़ यामध्ये लहू वाघमोडे याने 4 गडी बाद करून 5 मिनिटे संरक्षण केल़े
्रपाकणी आर्शमशाळेचे वर्चस्व
उत्तर सोलापूर: आर्शमशाळा पाकणी येथे झालेल्या उत्तर सोलापूर तालुकास्तरीय खो-खो स्पर्धेत आर्शमशाळा पाकणीने तीन गटात विजेतेपद मिळवत आपले वर्चस्व राखल़े 14 वर्षे वयोगटातील मुलांच्या अंतिम सामन्यात जि़प़ शिवणीचा एक डाव व सहा गुणांनी पराभव केला़ यामध्ये लहू वाघमोडे याने 4 गडी बाद करून 5 मिनिटे संरक्षण केल़े17 वर्षे वयोगटात नृसिंह विद्यालय पाकणीच्या मुलींच्या संघाने माध्यमिक प्रशाला पाकणीचा 4 गुणांनी पराभव केला़ यामध्ये नृसिंह विद्यालयाच्या अनुराधा सलगरने 5 गडी राखून 3 मिनिट 20 सेकंद संरक्षण केल़े19 वर्षे वयोगटात नालंदा आर्शमशाळा, भोगावच्या मुलांनी अंतिम सामन्यात आर्शम शाळा पाकणीचा एक डाव 5 गुणांनी पराभव केला़मुलींच्या गटात आर्शमशाळा पाकणीचा संघ जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरला़ 17 वर्षे वयोगटात आर्शमशाळा पाकणीच्या संघाने नालंदा आर्शमशाळा, भोगावचा 5 गुणांनी पराभव केला़ 14 वर्षे वयोगटात जि़प़शाळा शिवणीच्या मुलींच्या संघाने दिलीपराव माने विद्यालय, होनसळचा 8 गुणांनी पराभव केला़ शिवणीच्या ऐश्वर्या गुंड हिने 5 गडी बाद करून 2 मिनिटे संरक्षण केल़ेया खेळाडूचे गटशिक्षणाधिकारी आदिलशहा शेख, नागेश शिंदे, विस्तार अधिकारी रावसाहेब भालेराव, क्रीडासंघटक संजय सावंत, केंद्रप्रमुख माणिक घोडके, नागनाथ साठे, रवी साठे, ब्र?ादेव गुंड यांनी कौतुक केल़ेयासाठी शाहनवाज मुल्ला, किशोर गुंड, विठ्ठल शिंदे, शिवाजी वसपटे, सतीश राठोड, ओहोळकर, पांडुरंग सुर्वे, शंकर परांडकर, अविनाश शेडबाळ, रघुनाथ शिंदे यांनी पर्शिम घेतल़ेफोटोओळी-आर्शमशाळा पाकणी येथे आयोजित उत्तर सोलापूर तालुकास्तरीय खो-खो स्पर्धेतील एक प्रसंग़