शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

पाकिस्तानचा मोहम्मद इरफान स्पॉट फिक्सिंगच्या जाळ्यात

By admin | Updated: March 14, 2017 18:30 IST

पाकिस्तानी क्रिकेट पुन्हा एकदा स्पॉट फिक्सिंगमध्ये अडकले आहे. नव्या घटनेमध्ये वेगवान गोलंदाज मोहम्मद इरफान

 ऑनलाइन लोकमत

लाहोर, दि. 14 - पाकिस्तानी क्रिकेट पुन्हा एकदा स्पॉट फिक्सिंगमध्ये अडकले आहे. नव्या घटनेमध्ये वेगवान गोलंदाज मोहम्मद इरफान याच्यावर स्पॉट फिक्सिंग प्रकरणी पाकिस्तानी क्रिकेट मंडळाने निलंबनाची कारवाई केली आहे. त्यामुळे आधीच फिक्सिंगमुळे बदनाम झालेल्या पाकिस्तानी क्रिकेटमध्ये खळबळ उडाली आहे.

पाकिस्तान प्रीमियर लीगमध्ये झालेल्या स्पॉट फिक्सिंग प्रकरणी पीसीबीकडून ही कारवाई करण्यात आली आहे. याआधी खलिद लतिफ आणि शर्जिल खानवरही पीसीबीकडून कारवाई करण्यात आली होती.  मोहम्मद इरफानने 4 कसोटी, 60 एकदिवसीय आणि 20 ट्वेंटी-20 सामन्यात पाकिस्तानचे प्रतिनिधित्व केले होते. त्यापैकी 4 कसोटी सामन्यात त्याने 10, 60 एकदिवसीय सामन्यात 83 आणि 20 ट्वेंटी-20 लढतीत 15 बळी टिपले. याआधी 2010 साली इंग्लंडविरुद्ध झालेल्या लॉर्डस् कसोटीत पाकिस्तानच्या सलमान बट्ट, मोहम्मद आसिफ आणि मोहम्मद आमीर यांनी स्पॉट फिक्सिंग कांड घडवून आणले होते. त्यावेळी या तिघांवरही निलंबनाची कारवाई करण्यात आली होती.