शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

पाकिस्तानी चाहत्याला विराट देणार गिफ्ट !

By admin | Updated: July 29, 2016 23:40 IST

भारतीय कसोटी क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आपल्या एका पाकिस्तानी चाहत्याला स्वाक्षरी केलेली बॅट भेट देणार आहे.

ऑनलाइन लोकमतकिंग्सटन, दि. 29 - अल्पावधीतच जगातील धुरंदर फलंदाजांच्या पंगतीत स्थान मिळवलेला भारतीय कसोटी क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आपल्या एका पाकिस्तानी चाहत्याला स्वाक्षरी केलेली बॅट भेट देणार आहे. हा चाहता दुसरा तिसरा कोणी नसून नामांकित पंच आलिम दार यांचा मुलगा आहे.युवा कर्णधार विराट कोहलीची लोकप्रियता केवळ भारतातच नाही तर जगभरात आहे. पाकिस्तानही याला अपवाद नाही. त्यांच्या फॅनलिस्टमध्ये दिवसेंदिवस वाढच होत चालली आहे. आता या यादीत आयसीसीच्या एलिट पॅनेलमधील पाकिस्तानी पंच आलिम दार यांचा मुलगा हसनचा समावेश झाला आहे. हसन विराटच्या बॅटींगच्या प्रेमात पडला आहे, अंटिग्वामध्ये विराटने केलेली द्विशतकी खेळी त्याला खूपच आवडली. विराटला ही गोष्ट समजताच त्याने हसनला भेटण्यास बोलावले आहे, इतकेच नाही तर त्याला स्वाक्षरी केलेली बॅट भेट देण्याचे वचन दिले आहे. यापूर्वी विराटने पाकिस्तानी क्रिकेटपटू मोहम्मद आमीरला बॅट भेट दिली आहे. यावर्षी झालेल्या ट्वेंटी-२0 वर्ल्डकप दरम्यान कोलकाताच्या ईडन गार्डनवरील त्या ऐतिहासिक सामन्यानंतर त्याने आमिरला ही गिफ्ट दिली होती. विराटचे पाकिस्तानमध्ये अनेक चाहते आहेत. माजी पाकिस्तानी मॉडेल कंदील बलूचने तर त्याला लग्नाची ‘आॅफर’ दिली होती. त्याशिवाय विराटच्या एका पाकिस्तानी चाहत्याने आपल्या घरावर तिरंगा फडकावला होता. त्याबद्दल त्या चाहत्याला तुरुंगाची हवा खावी लागली होती.