शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

कुंबळेचा तो विक्रम हुकवण्यासाठी पाकिस्तानने रचले होते कारस्थान!

By admin | Updated: February 8, 2017 13:51 IST

अनिल कुंबळेने 18 वर्षांपूर्वी पाकिस्तानविरुद्धच्या कसोटीत एका डावात सर्वच्या सर्व दहा फलंदाजांना बाद करत अनोखा विक्रम नोंदवला होता. पण हा विक्रम होऊ न देण्यासाठी

ऑनलाइन लोकमत 
नवी दिल्ली, दि. 8 -   भारताचा महान फिरकी गोलंदाज अनिल कुंबळेने 18 वर्षांपूर्वी पाकिस्तानविरुद्धच्या कसोटीत एका डावात सर्वच्या सर्व दहा फलंदाजांना बाद करत अनोखा विक्रम नोंदवला होता.  पण हा विक्रम होऊ न देण्यासाठी कुटील पाकिस्तानी खेळाडूंनी कारस्थान रचले होते, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. धडाकेबाज फलंदाज वीरेंद्र सेहवागने एका ट्विटच्या माध्यमातून ही माहिती समोर आणली आहे.
कुंबळेचा परफेक्ट 10 चा विक्रम व्हावा, यासाठी जवागल श्रीनाथ आणि व्यंकटेश प्रसाद आपल्याला बळी मिळू नये म्हणून बेतानेच गोलंदाजी करत होते. पण पाकिस्तानी खेळाडू मात्र तो विक्रम हुकवण्यासाठी विचार करत होते.  कुंबळेच्या विक्रमाला 18 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने केलेल्या ट्विटमध्ये वासिम अक्रमने दिलेल्या माहितीचा हवाला देत वीरूने 'किस्मत के आगे सार्जिश फेल' अषा आशयाचे ट्विट केले आहे. त्यात वीरू म्हणतो,  9 फलंदाज बाद झाल्यावर वासिम अक्रम आणि वकार युनिसच्या रूपात पाकिस्तानची शेवटची जोडी मैदानात होती. त्यावेळी वकारने कुंबळेचा विक्रम हुकवण्यासाठी धावबाद होण्याचा पर्याय वासिम अक्रमला सुचवला होता. पण कुंबळेच्या नशिबात हा विक्रम असेल तर काहीही केले तरी तो विक्रम होणारच. मात्र मी कुंबळेला सहजासहजी आपली विकेट देणार नाही, असे सांगत वकारची कल्पना अक्रमने  फेटाळून लावली होती. अखेरीस अक्रमचीच विकेट काढत कुंबळेने परफेक्ट १०चा विक्रम केला होता. त्या सामन्यात कुंबळेने 74 धावा देत 10 बळी टिपून जिम लेकर यांच्या डावात दहा बळी टिपण्याच्या विक्रमाशी बरोबरी केली होती.