पॅसिफिक गोल्फ : कपिल 13 व्या स्थानावर
By admin | Updated: November 22, 2014 23:29 IST
हाँगकाँग: दोन दौर्यानंतर दुसर्या स्थानावर विराजमान कपिल तिसर्या आणि अखेरच्या फेरीमध्ये हुकला़ त्यामुळे पॅसिफिक सिनिअर अँम्युचर चॅम्पियनशिपमध्ये तो 13 व्या स्थानावर राहिला़ पहिले दोन दिवस 73 आणि 72 चे स्कोअर करणारा कपिलने तिसर्या फेरीमध्ये 9 अंडर 80 चे स्कोअर केल़े त्याचे एकूण स्कोअर 12 ओव्हर 225 इतके झाल़े जपानच्या शिंगो मत्सुमोतोने सडन डेथ प्लेऑफमध्ये न्यूझीलंडच्या अँड्रय़ू मॅकेंजीचा पराभव करीत किताब जिंकला़