शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

वर्ल्ड रॅंकिंगमध्ये पी. व्ही. सिंधूची दुस-या स्थानावर झेप

By admin | Updated: April 6, 2017 17:49 IST

ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक पटाकावणा-या भारताच्या पी. व्ही. सिंधूने जागतिक बॅडमिंटन असोशिएशनच्या रॅकिंगमध्ये दुसरे स्थान पटकावले आहे.

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 06 - ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक पटाकावणा-या भारताच्या पी. व्ही. सिंधूने जागतिक बॅडमिंटन असोशिएशनच्या रॅकिंगमध्ये दुसरे स्थान पटकावले आहे. 
गेल्या काही दिवसांपूर्वी झालेल्या इंडिया ओपन चॅम्पियन स्पर्धेत पी. व्ही. सिंधूने स्पेनच्या कॅरोलिया मारिन हिचा 21-19, 21-16 अशा दोन सेटमध्ये पराभव करत जेतेपद मिळवले होते. या यशस्वी कामगिरीमुळे ती जागतिक रॅकिंगच्या दुस-या स्थानकावर पोहचली आहे. 
पी. व्ही. सिंधूने जागतिक बॅडमिंटन रॅकिंगमध्ये दुसरे स्थान पटकवल्याची माहिती भारतीय बॅडमिंटन संघटनेने ट्विटरवरून दिली आहे. दरम्यान, या यशाबद्दल तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. केंद्रीय क्रीडामंत्री विजय गोयल यांनी सुद्धा पी.व्ही. सिंधूनचे ट्विटरवरुन अभिनंदन केले आहे. यावेळी ते म्हणाले की, खेळांसाठी आज मोठा दिवस आहे. पी. व्ही. सिंधू आपल्या करियरच्या सर्वश्रेष्ठ जागतिक रॅंकिंगच्या दुस-या स्थानकावर पोहचली आहे. 
दरम्यान, काल झालेल्या मलेशिया ओपनमध्ये पी. व्ही. सिंधूला पहिल्या फेरीतच पराभवाचा पत्करावा लागला होता. मात्र, आज जागतिक बॅडमिंटन रॅकिंगमध्ये दुसरे स्थान पटकवल्यामुळे तिच्यासाठी आणि भारतीय बॅडमिंटनसाठी ही खुशखबर आहे.