शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने अशी कोणती मिसाईल डागली? इस्रायलमध्ये ना अलर्ट आला ना सायरन वाजला; हायफावर कोसळली...
2
'मी राज्यसभेवर जाणार नाही...', स्वतः अरविंद केजरीवालांनी लावला चर्चांना पूर्णविराम
3
तिसऱ्या महायुद्धाला तोंड फुटण्याची भीती...! इराण इस्रायल युद्धात आणखी एका देशाची उडी; कुणाला देणार साथ?
4
“विकासासाठीचा प्रत्येक रुपया सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला पाहिजे”: DCM एकनाथ शिंदे
5
क्रूरतेच कळस! हुंड्यात कार न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीला मारलं, मणक्याचं हाड तोडलं अन्... 
6
“भास्कर जाधव नौटंकी, जनताच संन्यास देणार, तो काही एवढा मोठा माणूस नाही”; कुणी केली टीका?
7
गोव्याला जायचा प्लान करताय? ‘मुंबई-गोवा वंदे भारत’ट्रेनच्या शेकडो फेऱ्या रद्द; कारण आले समोर
8
रणथंबोरची राणी, मगरींच्या शिकारीसाठी प्रसिद्ध; 'अ‍ॅरोहेड'ने घेतला अखेरचा श्वास...
9
Maharashtra Election : महापालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुका कधी होणार? समोर आली मोठी अपडेट
10
Iran Israel War : 'पुतिन आमची मदत करा...', इस्रायलने बॉम्ब टाकल्यावर खामेनींना रशियाची आठवण झाली, परराष्ट्रमंत्र्यांना दूत म्हणून पाठवले
11
जगाच्या नकाशावर नाहीसा होऊ लागलाय 'हा' सुंदर देश; शास्त्रज्ञांनाही फुटलाय घाम!
12
युद्धातही श्रीमंतीचा डंका! इस्रायलची सर्वात श्रीमंत महिला चर्चेत! कसं उभं केलं ५.१६ लाख कोटींचं साम्राज्य?
13
तीन वेळा पतीचा जीव घेण्याचा केला प्रयत्न; चौथ्यांदा चिकन भात खायला देत कायमचा संपवला
14
Nag Panchami 2025: यंदा नागपंचमी कधी? कालसर्प दोष निवारणासाठी 'हा' दिवस राखीव ठेवाच!
15
डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःच अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवर कुऱ्हाड मारली, आता 'चावी' इराणकडे!
16
स्वामींच्या मठात गेल्यावर तुम्हालाही ‘या’ २ गोष्टींचा अनुभव आला आहे का? उत्तर हो असेल तर...
17
युद्ध आणि मंदीचं सावट! दिग्गज IT शेअर्स कोसळले, पण 'या' सेक्टर्सने वाचवला बाजार; आज काय घडलं?
18
अर्धशतकासह KL राहुलनं ८ वर्षांनी साधला हा डाव; शतकी दुष्काळ संपवण्याचीही संधी
19
डबल लॉटरी...! आपने पंजाब पोटनिवडणूक जिंकली अन् राज्यसभेची एक जागा रिक्त झाली
20
रशियाने इराणला का मदत केली नाही? राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी सांगितले कारण! म्हणाले...

पी. कश्यप मुख्य फेरीत

By admin | Updated: September 21, 2016 04:54 IST

भारताच्या पी. कश्यपने पुरुष एकेरीत पात्रता फेरीतील दोन्ही लढती जिंकून जापान सुपर सिरीज बॅडमिंटन स्पर्धेच्या मुख्य फेरीत प्रवेश केला.

टोकियो : राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक विजेता भारताच्या पी. कश्यपने पुरुष एकेरीत पात्रता फेरीतील दोन्ही लढती जिंकून जपान सुपर सिरीज बॅडमिंटन स्पर्धेच्या मुख्य फेरीत प्रवेश केला. त्याचा पुढील फेरीतील सामना आपल्याच देशाच्या के. श्रीकांतविरुद्ध होणार आहे. पात्रता फेरीतील पहिल्या सामन्यात कश्यपला आॅस्ट्रियाच्या के. डेव्हिड ओबेरनोसटेररविरुद्ध खेळताना जास्त मेहनत नाही घ्यावी लागली. ११-३ गुणांनी कश्यप आघाडीवर असताना डेव्हिडने माघार घेतली. दुसऱ्या लढतीत चौथ्या मानांकित कश्यपने डेन्मार्कच्या अ‍ॅँडर्स एंटोनसेनला २१-१८, २१-१२ गुणंनी पराभूत करून मुख्य फेरीतील आपली जागा निश्चित केली. महिलांच्या गटात भारताच्या तन्वी लाडला चुरशीच्या झालेल्या लढतीत जापानच्या चिसोतो होशीकडून २१-१९, ८१-२१, ९-२१ गुणांनी पराभवाचा सामना करावा लागला. श्रीकांत व कश्यपच्या व्यतिरिक्त भारताचे एच.एस. प्रणय, अजय जयराम, बी. साई प्रणीत हे बुधवारी मुख्य फेरीत आपल्या अभियानाची सुरुवात करतील. (वृत्तसंस्था) सहजपणे मुख्य फेरीत प्रवेश केल्यानंतर कश्यपपुढे आव्हान असेल ते भारताच्याच श्रीकांतचे. त्यामुळे या सामन्यात थरारक खेळ होणार हे निश्चित.