शहरं
Join us  
Trending Stories
1
कुणाची किती ताकद हे कळू द्या, एकटे लढून दाखवा; भाजपाचा स्वबळाचा नारा, शिंदेसेनेला आव्हान?
2
बिग ब्रेकिंग! TCS कंपनी १२ हजारपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढणार; कुटुंबावर मोठं संकट
3
बाराबंकीच्या अवसानेश्वर महादेव मंदिरात चेंगराचेंगरी; दोघांचा मृत्यू, ४० जण जखमी
4
शत्रूसाठी कोणतेच स्थान सुरक्षित नाही हे ‘ऑपरेशन सिंदूर’ने सिद्ध केले: पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
ठाकरे बंधू पुन्हा भेटले, मनसे-उद्धवसेना युती चर्चांना उधाण; पक्षप्रवेशाचे इनकमिंग थंडावले
6
आजचे राशीभविष्य २८ जुलै २०२५ : प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल
7
राज ठाकरे 'मातोश्री'वर, पुन्हा मनोमिलनाची चर्चा; दोन्ही भावांची गळाभेट, वीस मिनिटे संवाद
8
वरळीतील  कार्यक्रमात अमित ठाकरे हजर; आदित्य ठाकरेंची पाठ, ज्युनियर ठाकरे एकत्र यायचा योग नाही
9
गोंधळानंतर संसदेत आजपासून पुन्हा चर्चा तापणार; ‘ऑपरेशन सिंदूर’वर सत्ताधारी-विरोधक आमने-सामने
10
महाराष्ट्रातील खासदारांना संसदरत्न; संसदीय कामकाज मंत्री किरीन रिजीजू यांच्या हस्ते पुरस्कार
11
पुण्यातील रेव्ह पार्टीवर कारवाई; एकनाथ खडसेंच्या जावयासह ७ अटकेत, दोन महिलांना रंगेहाथ पकडले
12
वीजप्रवाह उतरल्याच्या अफवेमुळे पळापळ; हरिद्वारच्या मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी
13
११व्या शतकातील शिवमंदिरावरून उफाळला थायलंड-कंबोडिया संघर्ष; नेमके प्रकरण काय, वाद का वाढला?
14
थायलंड-कंबोडिया अखेर शस्त्रसंधीसाठी तयार; ट्रम्प यांची मध्यस्थी, सीमेवर अद्यापही तणाव कायम
15
अमेरिकेत बोइंग विमानाला आग, १७३ प्रवासी बालंबाल बचावले; लँडिंग गीअर बिघडले, उड्डाण रोखले
16
“रोख व्यवहार हा कायदेशीर वसूलपात्र कर्ज नाही”; केरळ हायकोर्टाचे निरीक्षण, प्रकरण काय?
17
खड्ड्यावरील दंडाला गणेश मंडळांचा विरोध; लहान मूर्तींनाही परवानगी देण्याची बैठकीत मागणी
18
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
19
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
20
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!

चॅम्पियन्स चषकाचा बचाव करण्याची आमच्यात क्षमता: हरभजन

By admin | Updated: April 12, 2017 20:51 IST

भारत चॅम्पियन्स चषकाचा सध्या चॅम्पियन आहे. आमच्या संघात बलाढ्य तसेच क्षमतावान खेळाडू आहेत. अनेक खेळाडूंमध्ये विजय खेचून आणण्याची क्षमता असल्याने फॉर्म टिकवून या स्पर्धेत पुन्हा एकदा विजेतेपद पटकवू

ऑनलाइन लोकमतदुबई, दि. 12 : भारत चॅम्पियन्स चषकाचा सध्या चॅम्पियन आहे. आमच्या संघात बलाढ्य तसेच क्षमतावान खेळाडू आहेत. अनेक खेळाडूंमध्ये विजय खेचून आणण्याची क्षमता असल्याने फॉर्म टिकवून या स्पर्धेत पुन्हा एकदा विजेतेपद पटकवूशकतो, असे मत अनुभवी आॅफ स्पिनर हरभजनसिंग याने व्यक्त केले. आपल्या स्तंभात हरभजनने पुढे लिहिले,ह्यया स्पर्धेत अव्वल रँकिंग असलेले आठ संघ सहभागी होतात. त्यामुळे जेतेपदाची संधी कुणालाही असते. जो संघ दडपणातही चांगली कामगिरी करेल त्याच्याच गळ्यात जेतेपदाची माळ पडू शकते याची जाणीव आम्हाला आहे. जेतेपदाबाबत भविष्यवाणी करण्यास सांगाल तर मी आनंदाने भारतीय संघाचेच नाव उच्चारेन. २०१३ मध्ये मिळविलेला हा चषक आम्ही पुन्हा एकदा जिंकू शकतो असा मला विश्वास आहे.अध्या आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळणारा ३६ वर्षांचा भज्जी पुढे म्हणाला,ह्य भारतीय संघाने इंग्लंडच्या परिस्थितीशी लवकरात लवकर एकरूप व्हायला हवे. स्थानिक सत्रात संघाने देखणी कामगिरी केली असल्याने आत्मविश्वास बळावला आहे. पण इंग्लंडच्या परिस्थितीशी ताळमेळ साधण्याचे आव्हान असेल. स्पर्धेच्या काही दिवस आधी तेथे दाखल झाल्यास परिस्थितीवरनियंत्रण मिळविणे सोपे जाईल. इंग्लंडमध्ये खेळपट्टी आणि हवामानाचे स्वरूप बदलणारे असते. त्यामुळे काही दिवस आधी दाखल होण्याचा लाभ होणार आहे, असे भज्जीने नमूद केले. चॅम्पियन्स चषकाचे आयोजन १ ते १८ जून या कालावधीत इंग्लंड तसेचवेल्समध्ये होईल