शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वस्ताईचा गुड ॲण्ड सिम्पल टॅक्स! जीएसटीचे ५% आणि १८% असे दोनच दर; विमा पॉलिसींना करसूट, सिमेंटवर १८% जीएसटी
2
GST Rate Cut: पहिले महिन्याला भरत होता ₹१७,७०० चा हेल्थ इन्शुरन्स प्रीमिअम, आता किती वाचतील; ३६ हजारांच्या टीव्हीवर किती बचत?
3
श्रेयस, यशस्वी अन् शार्दुल... टीम इंडियाच्या स्टार त्रिकुटाच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष
4
आंदोलनाचा व्यापाराला १०० कोटींचा फटका, रिटेल ट्रेडर्स वेल्फेअर असोसिएशनचा दावा 
5
GSTबाबत सरकारकडून भेट, दैनंदिन वापरातील वस्तू कुठल्या स्लॅबमध्ये आल्या? पाहा संपूर्ण यादी
6
जीएसटीमध्ये नेमके काय बदल झाले? काय किती स्वस्त झाले? जाणून घ्या एका क्लिकवर...!
7
40 GST: 'या' लोकांच्या खिशावर पडणार ताण, कोणत्या वस्तुंवर ४० टक्के जीएसटी?
8
दसरा, दिवाळीत करा बंपर वस्तू खरेदी; जीएसटी लागणार कमी
9
आंदोलनामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई कोण देणार? प्रतिज्ञापत्र सादर करा, उच्च न्यायालयाचे निर्देश
10
पाकिस्तानी क्रिकेटरवर लैंगिक अत्याचाराचा आरोप, पोलिसांनी मैदानातून उचललं, कोर्टानेदिला निकाल
11
'संगीत देवबाभळी' फेम शुभांगी सदावर्तेचा घटस्फोट; पती पोस्ट करत म्हणाला, "काही वर्षांपूर्वीच..."
12
जीआर नव्हे, ही तर माहिती पुस्तिका, मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटील यांची टीका
13
शाब्बास..! मुंबई पोलिस, महापालिका, तुम्ही संयम शिकवला !
14
ओबीसींमध्ये जीआरवरून तीव्र संताप, जीआरविरोधात कोर्टात जायची तयारी
15
मध्यरात्रीनंतर सोलार एक्सप्लोजिव्हमधील स्फोटांनी हादरले बाजारगाव, एकाचा मृत्यू : १६ कामगार जखमी, चौघे अत्यवस्थ
16
बळीराजाची खरी दिवाळी...! जीएसटी कपातीचा शेतकऱ्यांना काय-काय फायदा होणार? एकदा पहाच... 
17
आजचे राशीभविष्य - ४ सप्टेंबर २०२५, आज यश, कीर्ती व आनंद लाभेल, नोकरीत सहकारी चांगले सहकार्य करतील
18
वाट माझी बघतोय रिक्षावाला संघटना खूश होणार; कार, दुचाकींवर लागणार एवढा जीएसटी...
19
GST: मोठी घोषणा! २२ सप्टेंबरपासून नवीन जीएसटी दर लागू होणार; काय स्वस्त काय महागले...
20
दिल्ली पोलीस पुण्यात आले, बेड्या ठोकून घेऊन गेले; बलात्कार प्रकरणी अभिनेता आशिष कपूरला अटक

ऑरेंज कॅप विजेते

By admin | Updated: April 8, 2015 18:11 IST

आयपीएलमध्ये वेस्ट इंडिजचा फलंदाज ख्रिस गेलचा बोलबाला आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुकडून खेळणा-या ख्रिस गेलने सलग दोन पर्वात ऑरेंज कॅप पटकावण्याचा विक्रम रचला आहे.

ऑनलाइन लोकमत
 
आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणा-या फलंदाजाला ऑरेंज कॅप दिली जाते. प्रत्येक सामन्यात ही कॅप त्याच्या नव्या मालकाच्या शोधात असते. आयपीएलमध्ये वेस्ट इंडिजचा फलंदाज ख्रिस गेलचा बोलबाला आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुकडून खेळणा-या ख्रिस गेलने सलग दोन पर्वात ऑरेंज कॅप पटकावण्याचा विक्रम रचला आहे. 
टी - २० सामन्यांमध्ये फलंदाजांसाठी अच्छे दिन आले असून आयपीएलमध्येही याचीच झलक बघायला मिळते. सर्वच फलंदाजांमध्ये ऑरेंज कॅप पटकावण्यासाठी चढाओढ सुरु असते. आयपीएलमध्ये सर्वाधिक षटकार व एका डावात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम ख्रिस गेलच्या नावावर जमा आहे. ख्रिस गेलने आत्तापर्यंत ६८ सामन्यांमध्ये १९२ षटकार ठोकले आहेत. तर २०१३ मध्ये पुणे वॉरियर्सविरुद्ध खेळताना ख्रिस गेलने ६६ चेडूंमध्ये १७५ धावांची तडाखेबाज खेळी केली होती. यामध्ये १७ षटकारांचा समावेश होता. एका डावात एकाच फलंदाजाने ऐवढे षटकार ठोकण्याची ही पहिलीच वेळ होती.
सर्वाधिक वेळा शून्यावर बाद होणा-या फलंदाजांमध्ये गौतम गंभीर व अमित मिश्रा पहिल्या स्थानावर आहेत. गौतम गंभीर १०४ सामन्यांमध्ये तर अमित मिश्रा ८६ सामन्यांमध्ये १० वेळा शून्यावर बाद झाला आहे. 
 
वर्ष खेळाडूसंघसामनेएकूण धावा सर्वोच्च धावा  शतकअर्धशतक सरासरीचौकार षटकार 
२०१४रॉबिन उथप्पाकोलकाता नाईट रायडर्स१६६६०नाबाद ८३४४.७४१८
२०१३माइक हसीचेन्नई सुपर किंग्ज१७७३३९५५२.३५८११७
२०१२ख्रिस गेलरॉयल चॅलेंजर्स बंगळुरु१५७३३नाबाद १२८६१.०८४६५९
२०११ख्रिस गेलरॉयल चॅलेंजर्स बंगळुरु१२६०८१०७६७.५५५७४४
२०१०सचिन तेंडुलकरमुंबई इंडियन्स१५६१८नाबाद ८९४७.५३८६
२००९मॅथ्यू हेडनचेन्नई सुपर किंग्ज१२५७२८९५२६०२२
२००८शॉन मार्शकिंग्स इलेव्हन पंजाब११६१६११५६८.४४५९२६