हाणामारीत एकाचा मृत्यू000
By admin | Updated: December 2, 2014 00:35 IST
माद्रिद: स्पेनच्या एटलेटिको माद्रिद फुटबॉल स्टेडियमच्या बाहेर क्लबचे सर्मथक आणि डिपोर्टिवो ला कोरूना सर्मथक यांच्यात झालेल्या हाणामारीत एकाचा मृत्यू तर 11 जण जखमी झाले आहेत़ डिपोर्टिवोचा 43 वर्षीय सर्मथकाचा यात मृत्यू झाला़ या प्रकरणी पोलिसांनी अनेक जणांना अटक केली आह़े