शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
3
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
4
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
5
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
6
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
7
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
8
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
9
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
10
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
11
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
12
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
13
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
14
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
15
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
16
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
17
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
18
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
19
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
20
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई हॉकी निवडणुकीत ऑलिम्पियन पराभूत

By admin | Updated: August 12, 2015 23:54 IST

मुंबई: ऑलिम्पियन गुरबख्श सिंग ग्रेवाल, मर्वन फर्नांडिस आणि जोकिम कार्वाल्हो यांना मुंबई हॉकी संघटनेच्या निवडणुकीत पराभवाला सामोरे जावे लागले, तर मंगा सिंग बख्शी यांच्या नेतृत्वाखालील सत्ताधारी गटाने सर्व पदांवर विजय नोंदवला़ काही व्यावसायिकांच्या विरोधात क्रीडा विकासाच्या मुद्यावर निवडणूक लढवणार्‍या खेळाडूंच्या गटाला जादा मतेही पडली नाहीत़ अध्यक्षपदाच्या निवडणुकीत १९६८ मेक्सिको ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेत देशाचे नेतृत्व करणार्‍या गुरबख्श सिंग यांना केवळ ६६ मते मिळाली तर बख्शी यांनी २४८ मते मिळवत विजय नोंदवला़ तीन वेळचा ऑलिम्पियन फर्नांडिस यांना उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत केवळ ७० मते पडली़ खेळाडूंच्या गटातील अन्य एक आंतरराष्ट्रीय खेळाडू सतिंदर वालिया यांनादेखील ६३ मते मिळाली़ या दोघांना पराभवाला सामोरे जावे लागले़ मलकीत सिंग, गुरदीप सिंग

मुंबई: ऑलिम्पियन गुरबख्श सिंग ग्रेवाल, मर्वन फर्नांडिस आणि जोकिम कार्वाल्हो यांना मुंबई हॉकी संघटनेच्या निवडणुकीत पराभवाला सामोरे जावे लागले, तर मंगा सिंग बख्शी यांच्या नेतृत्वाखालील सत्ताधारी गटाने सर्व पदांवर विजय नोंदवला़ काही व्यावसायिकांच्या विरोधात क्रीडा विकासाच्या मुद्यावर निवडणूक लढवणार्‍या खेळाडूंच्या गटाला जादा मतेही पडली नाहीत़ अध्यक्षपदाच्या निवडणुकीत १९६८ मेक्सिको ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेत देशाचे नेतृत्व करणार्‍या गुरबख्श सिंग यांना केवळ ६६ मते मिळाली तर बख्शी यांनी २४८ मते मिळवत विजय नोंदवला़ तीन वेळचा ऑलिम्पियन फर्नांडिस यांना उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत केवळ ७० मते पडली़ खेळाडूंच्या गटातील अन्य एक आंतरराष्ट्रीय खेळाडू सतिंदर वालिया यांनादेखील ६३ मते मिळाली़ या दोघांना पराभवाला सामोरे जावे लागले़ मलकीत सिंग, गुरदीप सिंग चंडोक उपाध्यक्ष बनले़ त्यांना अनुक्र मे २३५, २१७ मते मिळाली़ सचिवपदाच्या स्पर्धेतील कार्वाल्हो यांना केवळ ८३ मते मिळाली़ राम सिंग राठोड २२९ मतांसह पुनश्च हे पद प्राप्त करण्यात यशस्वी झाले़ सत्ताधारी गटाकडून केवळ दोन माजी आंतरराष्ट्रीय खेळाडू निवडणूक लढवत होते़ यात मीररंजन नेगी (२५७ मते), डेरिल डिसूझा (२४० मते) यांचा समावेश होता़ नवी समिती २०१८ पर्यंत कार्यभार सांभाळणार आहे़