शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

आयपीएल स्पॉट फिक्सिंगप्रकरणी श्रीसंत, चव्हाण यांना नोटीस

By admin | Updated: November 19, 2015 04:51 IST

आयपीएल-६ स्पॉट फिक्सिंगप्रकरणी सत्र न्यायालयाने निर्दोष सोडल्यानंतर दिल्ली पोलिसांनी केलेल्या अपीलप्रकरणी बुधवारी दिल्ली हायकोर्टाने क्रिकेटपटू

नवी दिल्ली : आयपीएल-६ स्पॉट फिक्सिंगप्रकरणी सत्र न्यायालयाने निर्दोष सोडल्यानंतर दिल्ली पोलिसांनी केलेल्या अपीलप्रकरणी बुधवारी दिल्ली हायकोर्टाने क्रिकेटपटू एस. श्रीसंत, अंकित चव्हाण यांच्यासह अन्य २३ जणांना नोटीस बजावली आहे.सत्र न्यायालयाने २५ जुलै रोजी क्रिकेटपटूंना क्लीन चिट दिली होती. २ सप्टेंबर रोजी दिल्ली पोलिसांनी हायकोर्टात अपील केले. त्यावर न्या. सिद्धार्थ मृदुल यांनी यातील सर्व ३६ जणांना नोटीस बजावली असून, १६ डिसेंबर रोजी पुढील सुनावणी निश्चित केली. शिवाय, सत्र न्यायालयाचे रेकॉर्ड मागितले आहे. दिल्ली पोलीस मकोकाअंतर्गत डॉन दाऊद इब्राहिमसोबत आरोपींचे धागेदोरे आहेत, याबद्दल पुरावे सादर करण्यात अपयशी ठरल्याचा सत्र न्यायालयाचा निष्कर्ष होता. या प्रकरणातील अन्य तीन आरोपी जावेद चुट्टानी, सलमान आनि एहतेशाम हे पाकिस्तानी नागरिक असून, त्यांच्यापर्यंत दिल्ली पोलीस पोहोचू शकले नव्हते. दुसरीकडे पोलिसांनी कारण दिले की, ज्या आधारे आरोपींची सुटका करण्यात आली तो आधार खरा नव्हे. सत्र न्यायालय मकोकाची व्याख्या करण्यात अपयशी ठरले असून, आरोपींच्या गुन्ह्यांची योग्य चर्चा झालेली नाही. सहा हजार पानांच्या आरोपपत्रांसोबत आजीवन बंदीचा सामना करणाऱ्या तीन खेळाडूंसोबत काही सट्टेबाज आणि अन्य ३६ आरोपींची नावेदेखील आहेत. मकोकासोबतच १२० ब (कट रचणे), ४१९ (बनवाबनवी) आणि ४२०(फसवणूक) या अंतर्गत खटला चालविण्यासाठी आम्ही पुरेसे पुरावे सादर केल्याचा दिल्ली पोलिसांचा दावा आहे. (वृत्तसंस्था)