शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

फिक्सिंगप्रकरणी बीसीसीआयला नोटीस

By admin | Updated: August 21, 2015 22:43 IST

आयपीएल स्पॉट फिक्सिंगप्रकरणी चेन्नई सुपरकिंग्जला लीगमधून निलंबित करणाऱ्या न्या. लोढा समितीच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या सुपरकिंग्सच्या

चेन्नई : आयपीएल स्पॉट फिक्सिंगप्रकरणी चेन्नई सुपरकिंग्जला लीगमधून निलंबित करणाऱ्या न्या. लोढा समितीच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या सुपरकिंग्सच्या याचिकेवर मद्रास उच्च न्यायालयाने शुक्रवारी बीसीसीआयला नोटीस बजावली.मुख्य न्या. संजय किशन कौल आणि न्या. टी. एस. शिवज्ञानम यांच्या खंडपीठाने क्रिकेट असोसिएशन आॅफ बिहारलादेखील प्रतिवादी बनविण्यास परवानगी बहाल केली. याच संघटनेच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने आयपीएलच्या सहाव्या पर्वात झालेल्या स्पॉटफिक्सिंग तसेच सट्टेबाजी प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले होते. या प्रकरणी पुढील सुनावणी गुरुवारी होईल.इंडिया सिमेंटच्या मालकीच्या चेन्नई सुपरकिंग्जने लोढा समितीच्या निर्णयाला स्थगिती देण्याची मागणी केली. समितीचा निर्णय नैसर्गिक न्यायाच्या तसेच नि:पक्ष सुनावणीच्या मूलभूत अधिकाराच्या सिद्धांताविरुद्ध असल्याचा युक्तिवाद याचिकेत करण्यात आला आहे.न्या. लोढा समितीने चेन्नई सुपरकिंग्ज आणि राजस्थान रॉयल्स या संघांना आयपीएलमधून दोन वर्षांसाठी निलंबित केले. या प्रकरणी सीएसकेचे अधिकारी गुरुनाथ मयप्पन व राजस्थान रॉयल्सचे सहमालक राज कुंद्रा यांना सट्टेबाजीप्रकरणी दोषी धरले होते. याशिवाय, कुठल्याही सामन्यात सहभागी होण्यास बीसीसीआयने आजन्म बंदी घातली होती. (वृत्तसंस्था)