शहरं
Join us  
Trending Stories
1
घातपात की आणखी काही? योगी आदित्यनाथांच्या दौऱ्यापूर्वी ५०० किलो स्फोटके सापडली; 20 किमीपर्यंत पेरली...
2
गोव्यात चाललेय काय? आरोग्य मंत्र्यांकडून सीएमओचे काल निलंबन, आज मुख्यमंत्र्यांनी केले रद्द
3
उद्धव ठाकरेंना जोरदार धक्का! ज्याच्यासाठी लोकसभेला काँग्रेसला नडले, त्यानेच साथ सोडली; चंद्रहार पाटलांचा रामराम  
4
Maharashtra Politics : "भाजप आणि निवडणूक आयोगाची मॅच फिक्सिंग...", नाना पटोलेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार
5
पाकिस्तान पुन्हा उघडा पडला! सॅटेलाईट फोटो सोबत छेडछाड केली, खोटे दावे केले
6
बीएसएनएलने आणला ऑपरेशन सिंदूर प्लॅन! रिचार्जची काही रक्कम सैन्याला देणार; ग्राहकांनाही डिस्काऊंट मिळणार...
7
जळगाव: लग्नाच्या वाढदिवसासाठी माहेरावरून आली अन् घरात पाय ठेवताच दिसला पतीचा मृतदेह
8
चांदीचा भाव विक्रमी उच्चांकावर; आठवड्यात ८,४०० रुपयांची वाढ; ३ टक्के जीएसटीसह १,०९,२८३ रुपये
9
Bhushi Dam Incident: पोहण्याच्या मोहाने घेतला जीव, भुशी डॅममध्ये बुडून दोन तरुणांचा मृत्यू
10
इंजिनिअरिंगच्या 'त्या' विद्यार्थिनीचा खून प्रेम प्रकरणातून, पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये काय? मित्राविरुद्ध गुन्हा दाखल
11
सासू-सासरे अन् पतीसह तिनं मुलांनाही सोडलं नाही! कुटुंबाला 'स्लो पॉयझन' देणाऱ्या महिलेची 'अशी' झाली पोलखोल
12
पहलगाम हल्ला : मेजर विनय नरवाल यांच्या पत्नीचा अश्लील AI व्हिडीओ व्हायरल; पिता-पूत्र ताब्यात
13
अंडरवर्ल्डमधून मोठी बातमी! लॉरेन्स गँग फुटली; गोल्डी ब्रार, रोहित गोदारा लॉरेन्सपासून वेगळे झाले
14
मुंबई: मेट्रोमोनियल साईटवर भेट, लग्नाचं स्वप्न दाखवून बलात्कार, पैसेही उकळले; आरोपीला न्यायालयाने काय दिली शिक्षा?
15
"कोरोनापेक्षाही वाईट परिस्थिती येईल...", चीनबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांना तज्ज्ञांचा मोठा इशारा
16
IND vs ENG : इंग्लंडमध्ये पोहचताच टीम इंडियाचा कसून सराव; २२ वर्षांनी हा चेहरा पुन्हा संघासोबत दिसला
17
Viral Video : चोरी करायला गेला अन् पाय घसरून पडला! चोराची फजिती सीसीटीव्हीत झाली कैद
18
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
19
हिंसाचार, बलात्कार, स्थलांतर...मणिपूर मुद्द्यावरुन प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर निशाणा

हे नरसिंगचे नव्हे देशाचे नुकसान : आयओए

By admin | Updated: August 19, 2016 23:01 IST

मल्ल नरसिंग यादववर लागलेली चार वर्षांची बंदी दुर्दैवी असल्याची भूमिका घेत भारतीय आॅलिम्पिक संघटनेने हे नरसिंगचे वैयक्तिक नुकसान नसून देशाचे नुकसान असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली.

ऑलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. १९ : मल्ल नरसिंग यादववर लागलेली चार वर्षांची बंदी दुर्दैवी असल्याची भूमिका घेत भारतीय आॅलिम्पिक संघटनेने हे नरसिंगचे वैयक्तिक नुकसान नसून देशाचे नुकसान असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली.

आयओएचे महासचिव राजीव मेहता यांनी क्रीडा लवादाचा निर्णय फारच दुर्दैवी असल्याचे संबोधले. ते म्हणाले,ह्यनरसिंग प्रकरणास अंतर्गत राजकारण कारणीभूत आहे. जे त्याला आॅलिम्पिकपासून रोखू इच्छित होते ते यशस्वी ठरले. पण यानिर्णयाविरुद्ध अपील करू. नरसिंगविरुद्धच्या बंदीचा कालावधी कमी करण्यासाठी प्रयत्न करू. या प्रकरणाच्या तळाशी जाण्यासाठी सरकारकडे सीबीआय चौकशीच्या मागणीची गरज आहे.

हे प्रकरण सोपे नाही. यामुळे भारतीय खेळांची प्रतिमा मलीन झाली आहे. मेहता पुढे म्हणाले,ह्यनरसिंगने दिल्ली हायकोर्टाची लढाई जिंकताच सोनिपतच्या साई सेंटरमधून त्याला अचानक फोन आला. नरसिंगचे सॅम्पल पॉझिटिव्ह आल्याचे सांगण्यात आले. हे कसे काय घडू शकते? खरे सांगू का, नरसिंग क्रीडा लवादात नव्हे तर आपल्याच लोकांकडून लढाईत हरला. या प्रकरणात मोठा कट शिजला आहे. चौकशी झालीच पाहिजे कारण नरसिंगच्या भविष्याचा प्रश्न आहे.