शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
3
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
4
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
5
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
6
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
7
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
8
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
9
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
10
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
11
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
12
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
13
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
14
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
15
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
16
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
17
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
18
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
19
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
20
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
Daily Top 2Weekly Top 5

न्यूझीलंडने जिंकली २-० ने मालिका

By admin | Updated: February 6, 2017 01:37 IST

ट्रेंट बोल्टचे ६ बळी आणि रॉस टेलरचे शतक या बळावर न्यूझीलंडने रविवारी येथे तिसऱ्या एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात आॅस्ट्रेलियावर २४ धावांनी मात करीत मालिका २-० ने

हॅमिल्टन : ट्रेंट बोल्टचे ६ बळी आणि रॉस टेलरचे शतक या बळावर न्यूझीलंडने रविवारी येथे तिसऱ्या एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात आॅस्ट्रेलियावर २४ धावांनी मात करीत मालिका २-० ने जिंकली. या विजयाबरोबरच न्यूझीलंडने पुन्हा चॅपल-हॅडली करंडकावर कब्जा मिळवला. न्यूझीलंडने पहिला सामना ६ गडी राखून जिंकला होता, तर दुसरा सामना पावसामुळे रद्द झाला होता.केन विलियम्सनने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. रॉस टेलरच्या १०१ चेंडूंतील १०७ धावा आणि त्याने डीन ब्राऊनली (६३) याच्यासोबत केलेल्या शतकी भागीदारीनंतरही न्यूझीलंडला ९ बाद २८१ धावाच करता आल्या.या लक्ष्याचा पाठलाग करताना आॅस्ट्रेलियन संघ ४७ षटकांत २५७ धावांत सर्वबाद झाला. आॅस्ट्रेलियाकडून अ‍ॅरोन फिंचने ५६, टीम हेडने ५३ व स्टोईनेसने ४२ धावांचे योगदान दिले. न्यूझीलंडकडून ट्रेंट बोल्टने ३३ धावांत ६ गडी बाद केले.पराभवामुळे आॅस्ट्रेलियाने जागतिक क्रमवारीतील नंबर वन रँकिंग गमावले. आॅस्ट्रेलियाचे ११८ रँकिंग गुण झाले असून, ते दक्षिण आफ्रिकेच्या बरोबरीत आले आहेत. न्यूझीलंड : ५० षटकांत ९ बाद २८१. (रॉस टेलर १०७, डीन ब्राऊनली ६३, केन विलियम्सन ३७, सँटनर ३८, मिशेल स्टार्क ३/६३, फॉकनर ३/५९)आॅस्ट्रेलिया : ४७ षटकांत सर्वबाद २५७. (अ‍ॅरोन फिंचन ५६, टीम हेड ५३, स्टोईनेस ४२. ट्रेंट बोल्ट ६/३३, सँटनर २/५२).