शहरं
Join us  
Trending Stories
1
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...
2
"महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकवू पाहणाऱ्यांच्या पोटात दुखणारच"; विजयी मेळाव्यावरील टीकेला आदित्य ठाकरेंचे प्रत्युत्तर
3
ICAI CA Toppers 2025: महाराष्ट्राचा राजन काबरा सीए फायनलमध्ये अव्वल; २२ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात मिळवलं यश
4
बहीण करतीये कॅन्सरचा सामना; बॉलिंग करताना तिचा चेहरा डोळ्यासमोर दिसायचा! आकाश दीप म्हणाला...
5
अशोक सराफ कला क्षेत्राचे कोहिनूर, अभिनयाचे चालते बोलते विद्यापीठ; एकनाथ शिंदे यांचे गौरवोद्गार
6
"...तर दुसऱ्याच दिवशी घर रिकामे करेन"; सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' पत्राला माजी सरन्यायाधीशांनी दिले उत्तर
7
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
8
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?
9
जिंकलंस भावा! 'पंजा' मारला अन् आकाश दीप पळत पळत जाऊन थेट बुमराहला भेटला
10
भीमा कोरेगाव प्रकरणाचा अहवाल लवकरच सादर होणार; युक्तीवाद पूर्ण, ८५ जणांची झाली उलटतपासणी
11
900 कोटींच्या लढाऊ विमानाची 'धक्का परेड', इंग्लंडचं F-35 ओढत हँगरमध्ये नेतानाचा व्हिडिओ व्हायरल!
12
BJP-JDU च्या अडचणी वाढणार; चिराग पासवान यांनी केली विधानसभा लढवण्याची घोषणा
13
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
14
IND vs ENG : वॉशिंग्टनचा अतिसुंदर चेंडू! लंच आधी बेन स्टोक्स जाळ्यात फसला; DRS घेतला, पण...
15
लाल समुद्रात ब्रिटिश जहाजावर हल्ला, गोळीबार अन् रॉकेट डागले; हुथी बंडखोरांवर संशय
16
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
17
समलैंगिक संबंधाचा भयानक अंत; मुंबईत कोल्ड्रिंक देऊन १६ वर्षाच्या मुलाची हत्या, आरोपीला अटक
18
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
19
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
20
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट

न्यूझीलंड जोड

By admin | Updated: February 18, 2015 00:13 IST

स्कॉटलंडचे वेगवान गोलंदाज इयान वार्डला व जोश डेव्ही यांनी अनुक्रमे ५७ व ४० धावांच्या मोबदल्यात प्रत्येकी ३ बळी घेतले. त्याआधी, बोल्टने स्कॉटलंडच्या आघाडीच्या फळीला एकापाठोपाठ धक्के दिले. त्याने दोन चेंडूंच्या अंतरात स्कॉटलंडच्या आघाडीच्या फळीतील कॅमल मॅक्लॉयड व हामिश गार्डिनर यांना बाद केले. या दोन्ही फलंदाजांना भोपळाही फोडता आला नाही. टीम ...


स्कॉटलंडचे वेगवान गोलंदाज इयान वार्डला व जोश डेव्ही यांनी अनुक्रमे ५७ व ४० धावांच्या मोबदल्यात प्रत्येकी ३ बळी घेतले.
त्याआधी, बोल्टने स्कॉटलंडच्या आघाडीच्या फळीला एकापाठोपाठ धक्के दिले. त्याने दोन चेंडूंच्या अंतरात स्कॉटलंडच्या आघाडीच्या फळीतील कॅमल मॅक्लॉयड व हामिश गार्डिनर यांना बाद केले. या दोन्ही फलंदाजांना भोपळाही फोडता आला नाही. टीम साऊदीने केली कोएत्झर (१) व कर्णधार पे्रस्टन मोमेसन (०) यांना बाद करीत स्कॉटलंडची ४ बाद १२ अशी अवस्था केली होती. मचान व बॅरिंग्टन यांनी पाचव्या विकेटसाठी ९७ धावांची भागीदारी करीत डाव सावरला. मचानने ७९ चेंडूंना सामोरे जाताना ८ चौकार व १ षटकार लगाविला, तर बॅरिंग्टनने ८० चेंडू खेळताना ४ चौकार व १ षटकार लगाविला. ॲन्डरसनने मचानला माघारी परतवित ही भागीदारी संपुष्टात आणली. त्यानंतर स्कॉटलंडचा डाव गडगडला. ॲन्डरसनने दोन फलंदाजांना माघारी परतवले, तर उर्वरित तीन विकेट डॅनियल व्हेटोरीने घेतल्या.
(वृत्तसंस्था)
०००००