शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
2
Plane Crash : इरफान बेटा, उठ... मुझसे बात कर..! विमान अपघातातील मृताच्या आईने फोडला हंबरडा
3
ENG vs IND : ३ शतकवीर अन् मग ४१ धावांत ७ विकेट्स! टीम इंडिया पहिल्या डावात ४७१ धावांवर All Out
4
केव्हा पूर्ववत होणार पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार? अमित शाह स्पष्टच बोलले, दिलं असं उत्तर की शाहबाज यांची झोप उडेल
5
इस्त्रायल युद्धावेळीच इराणमध्ये मोठा भूकंप; इराणनं केली अणु चाचणी? चर्चांना उधाण
6
'ऑपरेशन सिंधू' केवळ भारतीयच नव्हे, 'या' देशाच्या विद्यार्थ्यांनाही इराणमधून सुखरूप बाहेर आणणार!
7
"डियर क्रिकेट गिव्ह मी वन मोअर चान्स" वाल्या करुण नायरच्या पदरी भोपळा! (VIDEO)
8
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
9
Yogini Ekadashi 2025: योगिनी एकादशीला विष्णुकृपा; त्रिपुष्कर योगात ५ राशींना धनलाभाची संधी
10
"माझ्या भांगेत कुंकू भर..." आत्महत्येआधी तिने चिठ्ठीत लिहिलं होते; नैराश्यामागचे कारण काय?
11
इस्रायलचा दावा, वरिष्ठ इराणी लष्करी कमांडर सईद इजादी ठार; हमासशी संबंध असल्याचा आरोप!
12
शाहरुख खानच्या मन्नतवर बीएमसीची कारवाई! नूतनीकरणाच्या नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप
13
जिओ, एअरटेलची तयारी! दर दिवसाच्या हिशेबा सारखाच दर तासाला डेटा मिळणार...; रिचार्ज मात्र...
14
Ashadhi Wari 2025: दिंडीतून जाताना वारकरी महिला डोईवर तुळशी वृंदावन नेतात; पण का? वाचा!
15
"देवेंद्रजीसुद्धा योगीच, ते कसरत नाही पण..', अमृता फडणवीस यांचं विधान
16
"माझे ९ लाख रुपये निर्मात्यांनी दिलेले नाहीत", 'मन उडू उडू झालं' फेम अभिनेत्याची व्यथा, म्हणाला- "मी इंजिनियर असूनही..."
17
उप कर्णधार रिषभ पंतचा मोठा पराक्रम! शतकी खेळीसह मोडला MS धोनीचा विक्रम! सेलिब्रेशनही एकदम झक्कास
18
Tejasvi Ghosalkar: "उद्धव ठाकरे माझे कुटुंबप्रमुख, मी अजूनही...", बँकेचं संचालकपद मिळाल्यानंतर तेजस्वी घोसाळकरांचं स्पष्टीकरण
19
"इराणचा विजय होवो, त्यांनी इस्राइलला…’’, केंद्रातील सत्ताधारी भाजपाच्या मित्रपक्षाने इराणला दिला पाठिंबा   
20
टीव्ही कपल लता सबरवाल-संजीव सेठ यांचा घटस्फोट, लग्नानंतर १५ वर्षांनी मोडला संसार

नेदरलँड महिला हॉकी विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत

By admin | Updated: June 9, 2014 03:41 IST

आॅलिम्पिक रौप्यपदकप्राप्त नेदरलँड संघाने येथे क्योसेरा स्टेडियममध्ये आॅस्ट्रेलियावर २-0 असा विजय मिळवतानाच महिला हॉकी विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत प्रवेश मिळवला

द हेग (नेदरलँड) : आॅलिम्पिक रौप्यपदकप्राप्त नेदरलँड संघाने येथे क्योसेरा स्टेडियममध्ये आॅस्ट्रेलियावर २-0 असा विजय मिळवतानाच महिला हॉकी विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत प्रवेश मिळवला. किम लॅमर्सने काल ५७ व्या मिनिटाला गोल करताना संघाला जबरदस्त सुरुवात करून दिली. नाओमी एस.ने ६५ व्या मिनिटाला दुसरा गोल केला. हा नेदरलँडचा विजयी गोल ठरला.या विजयाबरोबरच नेदरलँडचे ४ सामन्यांत १२ गुण झाले असून ‘अ’ गटात त्यांनी उपांत्य फेरीतील स्थान निश्चित केले आहे. आॅस्ट्रेलियाचे ९, दक्षिण आफ्रिकेचे ७ आणि न्यूझीलंडचे ६ गुण झाले आहेत. बेल्जियमवर ४-२ अशी मात करणारा दक्षिण कोरिया तिसऱ्या क्रमांकावर कायम आहे. या स्पर्धेत बेल्जियमने सर्वच्या सर्व चारही सामने गमावले आहेत. चियोन युन बी आणि पार्क मि हुन यांनी प्रत्येकी २ गोल करताना कोरियाला विजय मिळवून दिला. बेल्जियमकडून जिल बुन आणि एलिक्स गर्नियर्सने प्रत्येकी १ गोल केला.अन्य लढतीत जपानवर ४-१ ने विजय मिळवला. जपानचा चार सामन्यात एक गुण आहे. न्यूझीलंडसाठी अनिता पंतने दोन, तर सोफी कॉक्स आणि कॅटी ग्लीन यांनी प्रत्येकी १ गोल केला. जपानसाठी एकमेव गोल युरी नागाई यांनी केला. (वृत्तसंस्था)