शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

भालाफेकमध्ये नीरज फायनलसाठी पात्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2018 02:00 IST

भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्राने शुक्रवारी राष्ट्रकुल स्पर्धेत पहिल्या प्रयत्नात पात्रता निकष पूर्ण करताना गटात दुसरे स्थान पटकावित फायनल्ससाठी पात्रता मिळवली.

गोल्ड कोस्ट : भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्राने शुक्रवारी राष्ट्रकुल स्पर्धेत पहिल्या प्रयत्नात पात्रता निकष पूर्ण करताना गटात दुसरे स्थान पटकावित फायनल्ससाठी पात्रता मिळवली. विपिन कासनाने पुरुष भालाफेक स्पर्धेत अंतिम फेरीत स्थान मिळवले.च्नीरजने पहिल्याच प्रयत्नात ८०.४२ मीटर भालाफेक करीत पात्रता मिळवली. तो एकूण चौथ्या स्थानी राहिला. १२ क्वालिफायरपैकी सात खेळाडूंनी पात्रता निकष पूर्ण केले. नीरजचा ज्युनिअर सहकारी कासनाने पहिल्या थ्रोमध्ये ७८.८८ मीटर अंतर गाठताना फायनलमध्ये स्थान मिळवले.च्पुरुषांच्या १५०० मीटर स्पर्धेत जिनसन जॉन्सन आपल्या हीटमध्ये दुसऱ्या स्थानी राहिला तर एकूण आठव्या स्थानी राहताना अंतिम फेरीसाठी पात्रता मिळवली. त्याने ३ मिनिट ४७.०४ सेकंद वेळेत अंतर पूर्ण केले.पुरुषांच्या ४ बाद ४०० मीटर रिलेमध्ये सुरेश जीवन, अमोज जॅकब, मोहम्मद अनस व राजीव अरोकिया यांनी शनिवारी होणाºया फायनलसाठी पात्रता मिळवली. टीमने हीटमध्ये ३ मिनिट ०४.०५ सेकंदची वेळ नोंदवताना दुसरे स्थान पटकावले. पौर्णिमा हेम्बराम महिला हप्टाथलॉनमध्ये सातव्या स्थानी राहिली. तिने सात स्पर्धांमध्ये ५८३४ अंकांची नोंद करीत वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी केली.