शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

नीरज चोप्राचा नवा राष्ट्रीय विक्रम, ८७.४३ मीटर अंतरावर केली भालाफेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2018 00:58 IST

भारताचा स्टार अ‍ॅथलिट नीरज चोप्रा याने या सत्रातील पहिल्या डायमंड लीग सिरीज स्पर्धेत ८७.४३ मीटर अंतरावर भालाफेक करत आपलाच राष्ट्रीय विक्रम मोडला आहे. मात्र तो या स्पर्धेत चौथ्या स्थानावर राहिला.

दोहा - भारताचा स्टार अ‍ॅथलिट नीरज चोप्रा याने या सत्रातील पहिल्या डायमंड लीग सिरीज स्पर्धेत ८७.४३ मीटर अंतरावर भालाफेक करत आपलाच राष्ट्रीय विक्रम मोडला आहे. मात्र तो या स्पर्धेत चौथ्या स्थानावर राहिला.राष्ट्रकुल स्पर्धेत ८६.४७ मीटरचे अंतर भालाफेक करत सुवर्णपदक जिंकणाऱ्या नीरजच्या समोर आॅलिम्पिक विजेता थॉमस रोहलर, विश्व विजेता जोहानेस वेट्टर आणि आंद्रियास हाफमन या सारखे महारथी होते. हे सर्व खेळाडू ९० मीटरपर्यंत भालाफेक करतात. नीरजने २०१७ लंडन विश्व चॅम्पियनशिपचा रौप्यपदक विजेता जेकब वादलेचिज याला मागे टाकले. तो पाचव्या स्थानावर राहिला.नीरजच्या खेळात सातत्याने सुधारणा होत आहे. त्याने ८१.१७ मीटरने सुरुवात केली. त्यानंतर ८७.७८ मीटर भालाफेक केली. त्याचे पुढचे तीनही प्रयत्न फाऊल ठरले. सहाव्या आणि अखेरच्या प्रयत्नात त्याने ८१.०६ मीटर अंतरावर फेकला.रोहलर याने ९१.७८ मीटर सोबत सुवर्णपदक पटकावले. तर वेट्टर याने ९१.५६ मीटरवर भालाफेक करत रौप्य आणि हाफमनने ९०.०८ मीटर सोबत कांस्यपदक पूर्ण केले.नीरजने आता २६ मे ला डायमंड लीग सिरीजच्या दुसºया फेरीत सहभागी होणार आहे. त्यात त्याचा सामना याच खेळाडूंसोबत होईल.नीरज चोप्रा याच्या खेळात सातत्याने सुधारणा होत आहे. ही बाब त्याच्या खेळासाठी महत्त्वाची आहे. त्याचा सामना सध्या ९० मीटर क्लब मध्ये असलेल्या खेळाडूंसोबतच होत आहे.

टॅग्स :Sportsक्रीडाnewsबातम्या