शहरं
Join us  
Trending Stories
1
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
2
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
3
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
4
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
5
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
6
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
7
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
8
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
9
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
10
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
11
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
12
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
13
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
14
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
15
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
16
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
17
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
18
विशेष लेख: बाय बाय अमेरिका, आम्ही चाललो!
19
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
20
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला

सातत्यपूर्ण कामगिरीसाठी मेहनत घेण्याची गरज - हीना सिद्धू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2018 00:47 IST

कामगिरीत सातत्य राखण्यासाठी आणखी कठोर मेहनत घेण्याची गरज असल्याचे मत पिस्तूल नेमबाज हीना सिद्धू हिने व्यक्त केले. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या नेमबाजी प्रकारात सुवर्ण आणि रौप्याची कमाई केल्यानंतर हीना म्यूनिचमध्ये आयोजित आयएसएसएफ विश्वचषकात पदक जिंकण्याची तयारी करीत आहे. विश्वचषकाचे आयोजन जर्मनीत २२ ते २९ मे या कालावधीत होईल.

नवी दिल्ली - कामगिरीत सातत्य राखण्यासाठी आणखी कठोर मेहनत घेण्याची गरज असल्याचे मत पिस्तूल नेमबाज हीना सिद्धू हिने व्यक्त केले. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या नेमबाजी प्रकारात सुवर्ण आणि रौप्याची कमाई केल्यानंतर हीना म्यूनिचमध्ये आयोजित आयएसएसएफ विश्वचषकात पदक जिंकण्याची तयारी करीत आहे. विश्वचषकाचे आयोजन जर्मनीत २२ ते २९ मे या कालावधीत होईल.राष्टÑकुलमध्ये २८ वर्षांच्या हीनाने २५ मीटर पिस्तूल प्रकारात नव्या विक्रमासह सुवर्ण पदक जिंकले. दहा मीटर एअर पिस्तूल प्रकारात ती रौप्याची मानकरी होती. हीना म्हणाली, ‘मी ८ - २१ मे या कालावधीत फोर्जहेम येथे सराव करणार आहे. महिन्याअखेर विश्वचषक खेळायचा असून कामगिरीत सातत्य राखण्यावर मी भर देणार आहे. राष्टÑकुल व त्यानंतर कोरियात झालेल्या विश्वचषकात मी दमदार कामगिरी केली. गुणसंख्येवर नजर टाकल्यास राष्टÑकुलच्या तुलनेत विश्वचषकात मी अधिक गुण मिळवले पण पदक जिंकू शकले नाही. त्यामुळे आता कामगिरीत सातत्य राखण्यासाठी कठोर मेहनत घेत आहे. नेमबाजीत बदल घडल्याने आम्ही सात-आठ दिवस सतत नेम साधत असतो.’ (वृत्तसंस्था)

टॅग्स :ShootingगोळीबारSportsक्रीडा