शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

मालिकेत बरोबरीसाठी मेहनतीची गरज: सिमन्स

By admin | Updated: July 28, 2016 18:04 IST

पहिल्या कसोटीत भारताकडून सपाटून मार खाल्ल्यानंतरही वेस्ट इंडिज संघ कठोर मेहनतीच्या बळावर चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत बरोबरी साधू शकतो

ऑनलाइन लोकमतकिंग्स्टन, दि. २८ : पहिल्या कसोटीत भारताकडून सपाटून मार खाल्ल्यानंतरही वेस्ट इंडिज संघ कठोर मेहनतीच्या बळावर चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत बरोबरी साधू शकतो, असा विश्वास संघाचे मुख्य कोच फिल सिमन्स यांनी व्यक्त केला.विंडीजच्या खेळाडूंनी त्यांना मनोधैर्य खचू न देता संघर्षाच्या बळावर भारताविरुद्ध सामना जिंकण्याचे उद्दिष्ट बाळगा, असे आवाहन केले.ह्यजमैका आॅब्झर्व्हरह्ण या दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत सिमन्स म्हणाले,ह्यआम्ही चांगले खेळलो नाही, याची जाणीव खेळाडूंना झाली ही संघाच्या दृष्टीने चांगली बाब आहे. चांगला खेळ केला असता आणि असा पराभव पचविण्याची वेळ आली असती तर काही चुकीचे घडले असा अर्थ निघाला असता. चांगला खेळ झाला नाही हेच खरे. पुढे असे घडू नये याची खबरदारी प्रत्येकखेळाडूला घ्यावी लागेलसिमन्स मागच्या वर्षीपासून संघाचे कोच आहेत. चारपैकी एक कसोटी गमावताच तुम्ही मनोधैर्य गमावू नका. अद्याप तीन सामने शिल्लक आहेत. पराभवास कुठलाही बहाणा नको. आपण कुठे चुकलो इतकाच शोध घ्या. चांगली फलंदाजी व गोलंदाजी का होऊ शकली नाही, याचे आत्मपरीक्षण करा. खेळाडूंनी सर्वच आघाड्यांवर सरस ठरावे इतकीच त्यांच्याकडून मला माफक अपेक्षाराहील.