शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

तर खेळाडूंच्या मानसिकतेमध्ये मोठय़ा बदलाची गरज

By admin | Updated: September 2, 2014 19:35 IST

कराची: र्शीलंकेमध्ये संघाच्या ढिसाळ कामगिरीवर चिंता व्यक्त करताना महान क्रिकेटर जावेद मियाँदाद आणि अब्दुर कादिर यांनी पाकिस्तानच्या क्रिकेटला पुढे नेण्यासाठी मानसिकतेमध्ये मोठे बदल घडवून आणण्याची गरज आह़े मियाँदाद म्हणाले, सध्याच्या खेळाडूंच्या प्रदर्शनावर प्रत्येक वेळी टीका करणे आणि त्यांना दोषी ठरवण्यात कोणताही फायदा नाही़ काहीही बदलणार नाही़ मात्र या खेळाडूंमध्ये सातत्यचा ...


कराची: र्शीलंकेमध्ये संघाच्या ढिसाळ कामगिरीवर चिंता व्यक्त करताना महान क्रिकेटर जावेद मियाँदाद आणि अब्दुर कादिर यांनी पाकिस्तानच्या क्रिकेटला पुढे नेण्यासाठी मानसिकतेमध्ये मोठे बदल घडवून आणण्याची गरज आह़े मियाँदाद म्हणाले, सध्याच्या खेळाडूंच्या प्रदर्शनावर प्रत्येक वेळी टीका करणे आणि त्यांना दोषी ठरवण्यात कोणताही फायदा नाही़ काहीही बदलणार नाही़ मात्र या खेळाडूंमध्ये सातत्यचा अभाव आहे आणि धावांसाठी एवढे भुकलेले नाहीत की जसे आमच्यावेळी असायच़े माजी लेग स्पिनर कादिर यांच्या मते संघामध्ये र्शीलंकेकडून मिळालेल्या पराभवाने असे संकेत दिले आहेत की संघामध्ये आवड-नाआवडीची संस्कृती होती़ दुर्दैवाने क्रिकेट मंडळामध्येदेखील आमच्याकडे क्रिकेटला चांगल्या पद्धतीने पारखणारे लोक नाहीत़ ते पक्षपाताविना एखादाही निर्णय घेण्यासाठी तयार नाही़हे सर्वच जण संघाच्या खराब कामगिरीसाठी जबाबदार आहेत़