शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
3
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
4
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
5
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
6
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
7
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
8
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
9
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
10
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
11
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
12
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
13
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
14
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
15
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
16
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
17
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
18
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
19
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
20
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
Daily Top 2Weekly Top 5

मिताली राज अव्वल मानांकनाच्या नजीक

By admin | Updated: July 17, 2017 00:31 IST

भारताची स्टार फलंदाज मिताली राज आयसीसी मानांकनात दुसऱ्या स्थानावर कायम असली तरी ती अव्वल स्थानाच्या नजीक आहे.

दुबई : भारताची स्टार फलंदाज मिताली राज आयसीसी मानांकनात दुसऱ्या स्थानावर कायम असली तरी ती अव्वल स्थानाच्या नजीक आहे. आॅस्ट्रेलियाची मेंग लेनिंग ही काही गुणांनी आघाडीवर आहे. मात्र, आयसीसी विश्वचषकातील प्रदर्शनाच्या जोरावर मितालीने बरेच अंतर कमी केले आहे. न्यूझीलंडविरुद्ध ‘करा व मरा’ अशा स्थितीतील सामन्यात शानदार शतक झळकावून तिने भारतीय संघाला उपांत्य फेरी गाठून दिली होती. मितालीने स्पर्धेत आतापर्यंत ३५६ धावा केल्या आहेत. एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम नोंदवणाऱ्या भारतीय कर्णधार मितालीचे ७७४ गुण आहेत. पहिल्या क्रमांकावरील लेनिंग हिच्या ती केवळ पाच गुणांनी पिछाडीवर आहे. गोलंदाजीमध्ये झुलन गोस्वामी हिला तीन तर एकता बिस्त हिला एका स्थानाने नुकसान झाले. या दोघी अनुक्रमे सहाव्या आणि सातव्या क्रमांकावर आहेत. टीम रॅँकिंगमध्ये आॅस्ट्रेलियाला एका गुणाने फायदा झाला असून ते १२८ गुणांसह अव्वल स्थानावर आहेत. इंग्लंड (१२४) दुसऱ्या, न्यूझीलंड (११८) तिसऱ्या तर भारतीय संघ (११३) चौथ्या क्रमांकावर आहे.