शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

एनडीएफए

By admin | Updated: January 3, 2015 00:35 IST

नागपूर वेस्टनर्कडून अरमान एफसीचा ८-० ने धुव्वा

नागपूर वेस्टनर्कडून अरमान एफसीचा ८-० ने धुव्वा
नागपूर : नागपूर वेस्टनर् संघाने एनडीएफए ज्युिनयर फुटबॉल लीग सामन्यात शुक्रवारी तब्बल आठ गोल नोंदिवत अरमान एफसीची पाटी कोरीच ठेवली.
नागपूर िजल्हा फुटबॉल संघटनेच्यावतीने या सामन्यांचे आयोजन मध्य रेल्वेच्या अजनी मैदानावर करण्यात आले आहे. ढगाळ वातावरणात आिण काहीशा िचखलमय मैदानावर झालेल्या या सामन्यात नागपूर वेस्टनर्ने गोल नोंदिवण्याचा धडाका लावला होता. ११ व्या िमिनटाला अिभिजत क्षीरसागर याने खाते उघडले. तीन िमिनटानंतर मोिबन खान याने आघाडी दुप्पट केली. १७ व्या िमिनटाला िवराज शमार् याने ितसरा गोल नोंदिवला. मोिबन खान याने २२ व्या िमिनटाला स्वत:चा दुसरा तसेच संघाचा चौथा गोल केला. अशर्द खान याने २७ व्या िमिनटाला आणखी एक गोल करताच मध्यंतरापयर्ंत नागपूर वेस्टनर् संघाचे पाच गोल झाले होते. उत्तराधार्त नागपूर वेस्टनर्ने आक्रमक खेळ कायम ठेवल्याने आणखी तोन गोल नोंदले गेले. त्यात ५२ व्या िमिनटाला यशने, ६० व्या िमिनटाला अशर्न खानने आिण ६३ व्या िमिनटाला पुन्हा यशने योगदान िदले. समन्यादरम्यान िनयमबाह्य खेळ केल्याबद्दल रेफ्रीने नागपूर वेस्टनर्चा कािमल अजानी तसेच अरमानचे मोहम्मद याझदान व मोहम्मद उस्मान यांना तंबी िदली.
अन्य एका सामन्यात यामाहा एफसीने पॅट्स एफसीचा ३-० ने पराभव केला. िवजयी संघाकडून १८ व्या िमिनटाला सुिमत यादव याने खाते उघडले. त्यानंतर अमोल चांदेकर आिण सूरज झरबडे यांनी एकेक गोल केला.उद्या शिनवारी दुपारी १ वाजेपासून यंग अन्सार स्पोिटर्ंगिवरुद्ध आदशर् एफसी यांच्यात आिण दुपारी २.३० पासून वीर स्पोटर्स्िवरुद्ध ईगल एफसी ब यांच्यात सामना खेळिवला जाईल.(क्रीडा प्रितिनधी)