शहरं
Join us  
Trending Stories
1
आषाढी एकादशी सोहळा; मुख्यमंत्र्यांची शासकीय महापूजा; नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
2
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
3
दुधात थुंकून, तेच दूध ग्राहकांना द्यायचा; किळसवाणं कृत्य CCTV मध्ये कैद झाल्यानंतर शरीफला अटक!
4
'ज्ञानोबा माऊली तुकाराम'च्या गजरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर 
5
गैर-मुस्लिमांचे धर्मांतरण कराणाऱ्या झांगूर बाबाला अटक, मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचा अन्...
6
12 देशांवर पडणार डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा हातोडा, स्वाक्षरीही झाली! म्हणाले...
7
गिल है की मानता नहीं...; 'द्विशतकी' खेळीनंतर 'शतकी' डाव, इंग्लंडवर आणखी एक 'घाव'
8
IND VS ENG : ऋषभ पंतनं केला षटकारांचा महाविक्रम, बेन स्टोक्स-मॅथ्यू हेडनलाही टाकलं मागे
9
"भाजपची दुसऱ्यांदा माघार, केंद्राकडे राज यांच्या प्रश्नांची उत्तरे नाहीत"; स्टॅलिन यांचा ठाकरेंना पाठिंबा
10
Unplayable Delivery! आकाश दीपसमोर जो रुट चारीमुंड्याचित! विजयातील मोठा अडथळा दूर (VIDEO)
11
VIDEO: प्रचंड गर्दी तरीही वारकऱ्यांनी दाखवली शिस्त! रुग्णवाहिकेसाठी क्षणात मोकळी करून दिली वाट
12
ENG vs IND :आता यजमान इंग्लंडची खैर नाही! टीम इंडियानं 'बॅझबॉल'वाल्यांसमोर सेट केलं मोठं टार्गेट
13
Neeraj Chopra Wins Gold NC Classic 2025: घरच्या मैदानातील पहिली स्पर्धा! 'गोल्ड'सह इथंही नीरज चोप्राची हवा
14
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
15
Video: "डाव घोषित करतोस का? उद्या पाऊस पडणार आहे"; हॅरी ब्रुकच्या प्रश्नाला गिलचे मजेशीर उत्तर
16
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
17
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान
18
सर्वात जलद सेंच्युरी! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास; मोडला पाक फलंदाजाचा रेकॉर्ड
19
Photo: आजच दुकान गाठलं पाहिजे, बजाजची नवीन स्पोर्ट्स बाईक पाहून तुम्हीही हेच म्हणाल!
20
Viral Video: रेल्वे स्टेशन आहे की हायवे? प्लॅटफॉर्मवरून गाड्यांना धावताना पाहून प्रवाशी शॉक!

नवी मुंबईची कन्या ‘अर्जुन पुरस्कारा’ची मानकरी

By admin | Updated: August 30, 2015 22:45 IST

नवी मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागाच्या क्रीडा अधिकारी आणि आंतरराष्ट्रीय कबड्डीपटू अभिलाषा म्हात्रे हिला शनिवारी दिल्ली येथे मानाचा राष्ट्रीय ‘अर्जुन पुरस्कार’ प्रदान

नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागाच्या क्रीडा अधिकारी आणि आंतरराष्ट्रीय कबड्डीपटू अभिलाषा म्हात्रे हिला शनिवारी दिल्ली येथे मानाचा राष्ट्रीय ‘अर्जुन पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त केंद्रीय क्रीडा मंत्रालयाच्या वतीने राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या उपस्थितीत या पुरस्कार वितरणाचा सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला.रेडर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अभिलाषा म्हात्रेने २०१२ साली झालेल्या महिला विश्वचषक तसेच २०१४ साली झालेल्या आशियाई स्पर्धेत भारताला सुवर्णपदक मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावलीे. सातव्या इयत्तेपासून अभिलाषाने कबड्डीसाठी कसून मेहनत घेतली. या राष्ट्रीय सन्मानाने नवी मुंबई शहराचे नाव उंचावले असून सर्वच स्तरांमधून अभिलाषाचे कौतुक केले जात आहे. नवी मुंबईचे महापौर सुधाकर सोनावणे, उपमहापौर अविनाश लाड, महापालिका आयुक्त दिनेश वाघमारे, स्थायी समिती सभापती नेत्रा शिर्के, सभागृह नेते जयवंत सुतार, विरोधी पक्षनेते विजय चौगुले, क्रीडा सभापती प्रकाश मोरे यांच्यासह महानगरपालिकेचे सर्व पदाधिकाऱ्यांकडून अभिलाषावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.