विजेत्या संघाना लोकमतचे सहायक उपाध्यक्ष बी़ बी़ चांडक, फ्रावशीचे अध्यक्ष रतन लथ, श्री प्रकाश डेव्हलपर्सचे प्रकाश पाटील, श्रीकांत गायकवाड, महाराष्ट्र टाइम्सच्या व्यवस्थापक मंजिरी शेख व उपस्थितांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले़ या स्पर्धा यशस्वीतेकरिता अध्यक्ष रवि पवार, समिती प्रमुख सचिन गिते, संस्थापक मोतीराम पिंगळे, सरचिटणीस विठ्ठल देशपांडे, उपाध्यक्ष मंगेश खरवंडीकर, मिलिंद कोल्हे, अमोल कुलकर्णी, विठ्ठल राजोळे, राजेश शेळके, प्रवीण चांडक, श्रीकांत नागरे, नितीन राका, संजय न्याहरकर, सुनील महामुनी, शाम पवार, सुभाष लगली, सतीश जोशी, दिनेश गांधी, श्रीराम संधान, गणेश नाफडे, दिलीप निकम, सतीश बोरा, अभिजीत चांदे, विजय सोपारकर, महेश कलंत्री, मंगेश सूर्यवंशी, अनिल अग्निहोत्री, महावीर गांधी, शैलेश दगडे, राजेंद्र आहिरे, प्रवीण मोरे, नितीश शेवाळे, अमित पवार, एऩ डी़ ठाकरे, अरविंद साने, अभिजित पाटील, अमित काळे, अनिल जाधव, अनिरुद्ध शुक्ल, अंकुर धोंड, दीपक जगताप, नीलेश ठाकरे, नीलेश क्षीरसागर, शैलेश बागुल, प्रवीण मराठे, मनोज दंडगव्हाळ, किशोर खैरणार, राजेंद्र गवारे, कैलास खैरे, मोहाडकर आदि उपस्थित होते़ फोटो क्ऱ04पीएचजेए127फोटो ओळी - नावा चषकाचे बक्षीस वितरण करताना बी़ बी़ चांडक, रतन लथ़ समवेत संजय गिते, रवि पवार, प्रकाश पाटील, मंजिरी शेख, श्रीकांत गायकवाड, मोतीराम पिंगळे, दिनेश गांधी आदि़
नावा क्रिकेट चषकात मटा विजेता (जोड)
By admin | Updated: January 6, 2015 00:53 IST