शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
4
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
7
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
8
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
9
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
10
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
11
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
12
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
13
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
14
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
15
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
16
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
17
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
18
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
19
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
20
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
Daily Top 2Weekly Top 5

लोढा समितीसारख्या पॅनलची राष्ट्रीय क्रीडा महासंघांना गरज : सुशील कुमार

By admin | Updated: May 10, 2017 00:58 IST

बीसीसीआयच्या प्रशासकीय व्यवस्थेमध्ये सुधारणा करण्यासाठी ज्याप्रमाणे जस्टिस आर. एम. लोढा यांच्या अध्यक्षतेखाली

नवी दिल्ली : बीसीसीआयच्या प्रशासकीय व्यवस्थेमध्ये सुधारणा करण्यासाठी ज्याप्रमाणे जस्टिस आर. एम. लोढा यांच्या अध्यक्षतेखाली समिती तयार करण्यात आली त्याचप्रमाणे राष्ट्रीय क्रीडा महासंघामध्ये पारदर्शिता आणण्यासाठी अशाच प्रकारच्या समितीची स्थापना होणे आवश्यक आहे, असे मत भारताचा महान आॅलिम्पियन सुशील कुमारने व्यक्त केले. रेल्वे स्पोर्ट््स प्रमोशन बोर्डातर्फे आयोजित क्रीडा चर्चासत्रात बोलताना सुशील कुमार म्हणाला, ‘राष्ट्रीय क्रीडा महासंघांसाठी लोढा समिती असायला हवी. त्यामुळे महासंघांमध्ये पारदर्शिता येईल. प्रशिक्षकही उत्तर देण्यास बाध्य असतील.’ आरएसपीबीच्या सचिव रेखा यादव यांनी सांगितले की, ‘अनेक उणिवा असल्या तरी बीसीसीआयने चांगल्या पायाभूत सुविधा निर्माण केल्या आहेत, यासाठी त्यांची प्रशंसा करावीच लागेल.’पाचवेळा विश्व चॅम्पियनचा मान मिळविणाऱ्या एम.सी. मेरी कोमने दर्जेदार सपोर्ट स्टारची उणीव भासत असल्याचे सांगितले. मेरी म्हणाली, ‘मला आठवते की आमच्याकडे केवळ एक बॉक्सिंग प्रशिक्षक होते. काही दिवसांनंतर मला कळले की, त्यांच्याकडे बास्केटबॉल किंवा फुटबॉलची एनआयएसची पदवी होती. त्यानंतर ते द्रोणाचार्य पुरस्काराचेही मानकरी ठरले.’जिम्नॅस्ट दीपा करमाकरचे प्रशिक्षक बिश्वेश्वर नंदी म्हणाले, ‘गेल्या चार वर्षांत जिम्नॅस्टिकची एकही राष्ट्रीय स्पर्धा झाली नाही. कारण भारतात दोन महासंघ भारतीय जिम्नॅस्टिकचे प्रतिनिधित्व करीत असल्याचा दावा करीत आहेत. याला जबाबदार कोण? आम्हाला सरावासाठी चांगल्या सुविधा पुरविल्यामुळे साईचे आभार मानायला हवे.’ (वृत्तसंस्था)