शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेत सलमान, मनोज यांचा ‘सुवर्ण’ पंच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2017 00:18 IST

पुणे येथील आरएसपीबीच्या सलमान शेख आणि मनोज कुमार यांनी राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले; परंतु शिव थापा याला मात्र रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.

विशाखापट्टणम : पुणे येथील आरएसपीबीच्या सलमान शेख आणि मनोज कुमार यांनी राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले; परंतु शिव थापा याला मात्र रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.अन्य एका लढतीत गत चॅम्पियन शिव याला ६० किलो वजन गटात एमएससीबीच्या मनीष कौशिकविरुद्ध पराभव पत्करावा लागल्यामुळे रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. किंग्ज चषकातील सुवर्णपदक विजेता श्यामकुमार याने ४९ किलो वजन गटात मिझोरामच्या एनटी लालबियाकिमाचा ३-२ अशा गुणफरकाने पराभव करीत विजेतेपद पटकावले. आरएसपीबीचे प्रतिनिधित्व करणाºया व राष्ट्रकुल स्पर्धेतील चॅम्पियन मनदीप जांगडाने मिझोरामच्या वानलिमपुइया याच्यावर ५-० असा दणदणीत विजय मिळवताना ७५ किलो वजन गटात राष्ट्रीय स्पर्धेतील विजेतेपद आपल्या नावावर केले. आशियाई स्पर्धेत कास्यपदक जिंकणाºया एसएसीबीच्या सतीशने हरियाणाच्या प्रवीण कुमारचा ५-० असा पराभव करीत सुपर हेवीवेट गटात (९१ किलोपेक्षा जास्त) सुवर्णपदक जिंकले. एसएसीबीच्या मदनलाल याने ५४ किलो वजन गटात गोवाच्या संतोषवर ३-२ अशी मात करीत चॅम्पियनचा बहुमान मिळवला. एसएससीबीच्याच धीरज रांगीने ६४ किलो वजन गटात सुवर्णपदक जिंकले. (वृत्तसंस्था)

टॅग्स :Sportsक्रीडा