शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
2
ENG vs IND 2nd Test Day 3 : 'त्या' दोघांनी दमवलं; तिसऱ्या दिवसाअखेर टीम इंडियानं १ विकेटही गमावली, पण...
3
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
4
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
5
"तीन दिवस एकच 'अंडरवेअर' अन्..."; पत्नीनं विचित्र कारणं सांगत पतीला पाठवलं 'डायव्हर्स लेटर', होतंय तुफान व्हायरल 
6
छोट्याखानी खेळीसह यशस्वी जैस्वालचा मोठा धमाका! द्रविड,सेहवाग अन् गंभीरच्या विक्रमाशी बरोबरी
7
कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; ‘तो’ कुरिअर बॉय नसून तरुणीचा मित्र, अनेक धक्कादायक बाबी समोर
8
DSP सिराजचा 'सिक्सर' अन् आकाश दीपचा 'चौकार'! इंग्लंडचा संघ ४०७ धावांवर All Out
9
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
10
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
11
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
12
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
13
“नोंदणीचा ‘एक टक्का’ निधी थेट स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्याचा विचार”: चंद्रशेखर बावनकुळे
14
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
15
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
16
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
17
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
18
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस
19
स्लिपमध्ये कॅच घेताना अंदाज चुकला! ब्रूकनं मारलेला चेंडू थेट शुबमन गिलच्या डोक्याला लागला (VIDEO)
20
सोमनाथ सूर्यवंशी कोठडीतील मृत्यू प्रकरण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश

नदाल-मरे भिडणार उपांत्य फेरीत

By admin | Updated: June 6, 2014 09:20 IST

स्पेनच्या राफेल नदालने मायदेशातील सहकारी डेव्हिड फेररचा पराभव करीत फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेत उपांत्य फेरीत प्रवेश केला.

फ्रेंच ओपन टेनिस : डेव्हिड फेरर, गेल मोंफिल्स पराभूत
पॅरिस : जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेला आणि विक्रमी 8 वेळा जेतेपदाचा मान मिळविणा:या स्पेनच्या राफेल नदालने मायदेशातील सहकारी डेव्हिड फेररचा पराभव करीत फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेत उपांत्य फेरीत प्रवेश केला. 
नदालला उपांत्य फेरीत सातव्या मानांकित ब्रिटनच्या अॅण्डी मरेच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. 
अव्वल मानांकित नदालने पाचव्या मानांकित फेररची झुंज 4-6, 6-4, 6-क्, 6-1 ने मोडून काढली. मरेने 23व्या मानांकित फ्रान्सच्या गेल मोंफिल्सविरुद्ध निर्णायक सेटर्पयत रंगतदार ठरलेल्या लढतीत 6-4, 6-1, 4-6, 1-6, 6-क् ने सरशी साधली. मोंफिल्सच्या पराभवामुळे फ्रान्सचे फ्रेंच ओपनमध्ये विजेतेपदाचा दुष्काळ संपविण्याचे स्वप्न भंगले. नदाल आणि फेरर यांच्यादरम्यान उपांत्यपूर्व फेरीची लढत गेल्या 
वर्षीच्या अंतिम सामन्याची पुनरावृत्ती ठरली. पहिल्या सेटमध्ये 6-4ने 
सरशी साधल्यानंतर फेररला रॉबिन सॉडरलिंगच्या विक्रमाची बरोबरी साधण्याची संधी असल्याचे वाटत होते. सोडरलिंग रोला गॅरोजमध्ये नदालला पराभूत करणारा एकमेव टेनिसपटू आहे. पहिला सेट गमाविणा:या नदालने त्यानंतर मात्र चमकदार कामगिरी करीत वर्चस्व गाजविले. फ्रेंच ओपनचा बादशहा असलेला नदालने त्यानंतर तिन्ही सेट जिंंकत विजयावर शिक्कामोर्तब केले. फ्रेंच ओपनमध्ये नदालची कामगिरी 64-1 अशी आहे. 
(वृत्तसंस्था)