शहरं
Join us  
Trending Stories
1
Iran Israel ceasefire: इराण-इस्रायलमधील १२ दिवसांचे युद्ध संपले; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा, काय म्हणाले?
2
Rashi Bhavishya: स्त्रीमुळे अडचणीत याल, अपघाताचीही शक्यता; आज 'या' राशीच्या लोकांनी काळजी घेणं आवश्यक
3
Election 2025: प्रभाग रचनेचा प्रस्ताव देणार आता निवडणूक आयोगाला, सरकारचा सुधारित आदेश
4
खोटे जात प्रमाणपत्र ही घटनात्मक फसवणूक, सरपंचाला हायकोर्टाने ठोठावला ५ लाखांचा दंड
5
भारताला तेलाची नाही चिंता; मित्र येतो कामी! इराणकडून आयात शून्य, पण...
6
पहिलीपासून तिसरी भाषा हिंदीचा निर्णय रद्द करा; मराठी भाषक अभ्यासकांनी मुख्यमंत्र्यांना पाठवले पत्र
7
MSRTC: एसटी गेली 'खड्ड्यात'; ३७ वर्षे तोट्याचा प्रवास, एसटी महामंडळाची श्वेतपत्रिका जाहीर
8
रतन टाटा यांचे उरलेले शेअर्स 'त्या' दोन संस्थांनाच; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वाचा निकाल
9
अग्रलेख: युद्ध थांबेल की अधिक पेटेल? परिणाम लवकरच जाणवू शकतात 
10
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
11
विशेष लेख: शेतकऱ्याला AI चार जास्तीचे पैसे मिळवून देईल?
12
स्पर्धा परीक्षेप्रमाणे सरळसेवा भरती परीक्षेसाठीही 'पर्सेटाइल' पद्धत; 'क' गट नोकर भरतीसाठी एमपीएससीचा निर्णय
13
IND vs ENG मालिके दरम्यान दु:खद बातमी! भारताच्या दिग्गज फिरकीपटूचं निधन; लंडनमध्ये घेतला अखेरचा श्वास
14
लेख: गोव्यात चालणाऱ्या पार्ट्यांची 'धुंदी' वाढतेच आहे, कारण...
15
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
16
इराण हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध; कतारने क्षेपणास्त्रे हवेतच रोखली, जीवितहानी झाली नसल्याचा दावा
17
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
18
ENG vs IND : फलंदाजांनी आपलं काम केलं! टीम इंडियानं हा मंत्र जपला तर विजय पक्का, पण...
19
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
20
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार

मुंबई उपांत्य

By admin | Updated: February 21, 2015 00:49 IST

मुंबई उपांत्य फेरीतकटक : चाळीसवेळा जेतेपदाचा मान मिळविणाऱ्या मुंबई संघाने लौकिकाला साजेशी कामगिरी करीत शुक्रवारी दिल्ली संघाचा २०४ धावांनी पराभव केला आणि रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत उपांत्य फेरीत प्रवेश केला. ४४१ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना या मोसमात चमकदार कामगिरी करणाऱ्या दिल्ली संघाचा दुसरा डाव आज पाचव्या व अखेरच्या दिवशी २३६ ...


मुंबई उपांत्य फेरीत
कटक : चाळीसवेळा जेतेपदाचा मान मिळविणाऱ्या मुंबई संघाने लौकिकाला साजेशी कामगिरी करीत शुक्रवारी दिल्ली संघाचा २०४ धावांनी पराभव केला आणि रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत उपांत्य फेरीत प्रवेश केला. ४४१ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना या मोसमात चमकदार कामगिरी करणाऱ्या दिल्ली संघाचा दुसरा डाव आज पाचव्या व अखेरच्या दिवशी २३६ धावांत संपुष्टात आला. केवळ रजत भाटिया (४९) याने मुंबईच्या गोलंदाजांना समर्थपणे तोंड दिले.

दिल्ली संघाने कालच्या ४ बाद ११० धावसंख्येवरून पुढे खेळण्यास सुरुवात केली. दिल्ली संघ लढत अनिर्णीत राखण्यास प्रयत्नशील होता. लढत अनिर्णित संपली असती तर दिल्ली संघाला उपांत्य फेरी गाठण्याची संधी होती. मुंबईचा पहिला डाव १५६ धावांत संपुष्टात आला होता. प्रत्युत्तरात खेळताना दिल्ली संघाने १६६ धावांची मजल मारली होती. दुसऱ्या डावात शार्दुल ठाकूरने ३ तर विल्किन मोटा व हरमीत यांनी प्रत्येकी २ बळी घेत मुंबई संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. (वृत्तसंस्था)