शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
2
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
3
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
4
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
5
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
6
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
7
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
8
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
9
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
10
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
11
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
12
मस्तच! नवरात्रीत कन्या पूजनानंतर द्या 'हे' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकलींचे चेहरे
13
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  
14
जीएसटीनंतर Activa आणि Jupiter किती झाली किंमत? पहा सर्व कंपन्यांच्या स्कूटर्स... 
15
कतारनंतर आता तुर्कीवर हल्ला करणार इस्रायल? हमासशी आहे थेट कनेक्शन!
16
समृद्धी महामार्गावर खरंच खिळे ठोकण्यात आले? MSRDC ने अखेर दिलं स्पष्टीकरण
17
राज ठाकरे-उद्धव ठाकरे बैठक संपली, अडीच तास 'शिवतीर्थ'वर खलबतं; शिवसेना-मनसे युतीचा मुहूर्त ठरला?
18
३० हजार ते ३० लाखांपर्यंत फायदा; जीएसटी कपातीचा कार खरेदीदारांना मोठा लाभ, कोणती गाडी किती स्वस्त?
19
PNB ग्राहकांच्या खिशावरील ताण वाढणार! लॉकर ते ट्रान्झॅक्शनपर्यंतचं शुल्क वाढणार, कधीपासून वाढणार चार्जेस?
20
VIRAL : एकाने उचलली चप्पल तर, दुसराही कमी नाही! दिल्ली मेट्रोमध्ये तुफान हाणामारी

डेअरडेव्हिल्सच्या ‘रडार’वर मुंबई

By admin | Updated: May 15, 2016 04:31 IST

हैदराबादला नमवित विजयी पथावर आलेल्या दिल्ली डेअरडेव्हिल्सचे टार्गेट आता मुंबई इंडियन्स असेल. आयपीएल-९ मध्ये आज रविवारी गतविजेत्या मुंबईला नमविण्याच्या इराद्याने दिल्लीचे धुरंधर उतरणार आहेत.

विशाखापट्टणम : हैदराबादला नमवित विजयी पथावर आलेल्या दिल्ली डेअरडेव्हिल्सचे टार्गेट आता मुंबई इंडियन्स असेल. आयपीएल-९ मध्ये आज रविवारी गतविजेत्या मुंबईला नमविण्याच्या इराद्याने दिल्लीचे धुरंधर उतरणार आहेत. दिल्लीने सुरुवातीला चांगली कामगिरी केली; पण मधल्या टप्प्यात या संघाने लय गमावली. सनरायझर्सविरुद्ध काल मिळालेल्या विजयानंतर पुन्हा एकदा हा संघ फॉर्ममध्ये आला. दिल्लीचे १० सामन्यांत १२ गुण असून, संघ तिसऱ्या स्थानावर आहे. सनरायझर्स आणि गुजरात संघ प्रत्येकी १४ गुणांसह आघाडीवर आहेत. दुसरीकडे मुंबईसाठी हा सामना ‘करा किंवा मरा’ असाच असेल. पराभव होणे म्हणजे प्ले आॅफ बाहेर होणे, असे समीकरण आहे. रविवारनंतर एकच सामना मुंबईला खेळावा लागेल. सनरायझर्सविरुद्ध दिल्लीने अष्टपैलू कामगिरी केली. कर्णधार जहीरला मात्र दुखापतीमुळे बाहेर बसावे लागले होते. दुष्काळामुळे महाराष्ट्रातून सामने बाहेर जाताच मुंबईने विशाखापट्टणमला दुसरे होम ग्राऊंड निवडले होते. या मोसमात संघाची कामगिरी साधारणच झाली.दिल्ली डेअरडेव्हिल्स : झहीर खान (कर्णधार), ख्रिस मॉरिस, महंमद शमी, नॅथन कुल्टर-नाईल, संजू सॅमसन, कार्लोस ब्रेथवेट, करुण नायर, अमित मिश्रा, क्विंटन डी कॉक, श्रेयस अय्यर, जेपी ड्युमिनी, ऋषभ पंत, मयंक अगरवाल, इम्रान ताहिर, शहाबाज नदीम, सौरभ तिवारी, अ‍ॅल्बी मॉर्केल, जयंत यादव, पवन नेगी, खलील अहमद, सॅम बिलिंग्ज, चमा मिलिंद, अखिल हेरवाडकर, महिपाल लोमरोर, जोएल पॅरिस व पवन सुयाल.मुंबई इंडियन्स : रोहित शर्मा (कर्णधार), लसिथ मलिंगा, किरॉन पोलार्ड, हरभजनसिंग, कोरी अँडरसन, अंबाती रायुडू, जोस बटलर, विनयकुमार, टीम साउदी, पार्थिव पटेल, जसप्रीत बुमराह, लेंडल सिमन्स, उन्मुक्त चंद, मर्चंट डी लाँग, मिशेल मॅक्लेनघन, अक्षय वाखारे, नितीश राणा, हार्दिक पंड्या, जगदीश सुचित, सिद्धेश लाड, श्रेयस गोपाळ, किशोर कामथ, दीपक पुनिया, कृणाल पंड्या, मार्टिन गुप्टिल व जितेश शर्मा.