शहरं
Join us  
Trending Stories
1
मनसेची मान्यता रद्द करण्याची मागणी, राज ठाकरेंविरोधातील याचिकेवर उच्च न्यायालयाचे प्रश्नचिन्ह
2
Video: दोन वर्षाचा नातू आणि आजी अडकली पुरात, वाचवण्यासाठी खासदार ओमराजे निंबाळकर उतरले पाण्यात
3
आभाळ फाटले, अतिवृष्टीचा विक्रम! ५३२० गावांतील पिकांचा चिखल; संपूर्ण आठवडा पावसाचा...
4
ट्रम्प यांना आणखी एक धक्का! फ्रान्स पॅलेस्टिनी राष्ट्राला मान्यता देणार, मॅक्रॉन यांची मोठी घोषणा
5
₹५००० च्या SIP नं कसा बनेल ₹५ कोटींचा फंड? कमालीची आहे पद्धत, एकदा समजलात तर पैशांचं टेन्शन होईल दूर
6
१२८ किलोची वजनदार पत्नी अंगावर पडून पतीचा मृत्यू; सोशल मीडियावर पुन्हा घटना व्हायरल 
7
Stock Markets Today: वीकली एक्स्पायरीच्या दिवशी शेअर बाजाराची सुस्त सुरुवात, निफ्टी ३० अंकांनी वाढून उघडला; ऑटो स्टॉक्समध्ये गुंतवणूकदारांची खरेदी
8
कंपनी मालकीन कर्मचाऱ्याच्या प्रेमात पडली, घटस्फोटासाठी कोट्यवधि रुपये मोजले; प्रकरण न्यायालयात पोहोचले
9
VIRAL : धडकी भरवणारी 'सफर'! अफगाणिस्तानातून विमानाच्या चाकात लपून भारतात पोहोचला १३ वर्षांचा मुलगा
10
अल्पवयीन मुलीच्या गुप्तांगाला स्पर्श करणे म्हणजे बलात्कार नव्हे; सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा
11
अपुऱ्या झोपेमुळे स्मृतिभ्रंशाचा मोठा धोका; ५ वर्षाच्या अभ्यासानंतर समोर आला धक्कादायक रिपोर्ट
12
इस प्यार को क्या नाम दूं? भावोजीसोबत मेहुणी पळाली; जाताना १ लाख रोख अन् २ लाखांचे दागिनेही घेऊन गेली; पुढे काय झालं?
13
स्क्रीनवर सोज्वळ, खऱ्या आयुष्यात बिकिनी? सीतेच्या भूमिकेत दिसणाऱ्या साई पल्लवीवर होतेय टीका
14
ट्रम्प यांच्या एच-1 बी शुल्क आदेशानंतर भारतीय प्रवासी एमिरेट्सच्या विमानातून उतरले, विमान ३ तास उशीरा
15
Mumbai Robbery: मोबाईल आणि ब्रँडेड घड्याळांच्या दुकानात दरोडा; चार सराईत गुन्हेगारांना अटक!
16
मराठवाड्यात पुन्हा पावसाचा कहर; पाच जणांचा मृत्यू, धाराशिव, बीड, छत्रपती संभाजीनगरमध्ये जलप्रलय
17
आजचे राशीभविष्य, २३ सप्टेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मित्रांकडून लाभ होईल
18
एच-१बी व्हिसाला टक्कर, आता चीनचा के-व्हिसा; कुशल कर्मचाऱ्यांसाठी  चीनने उघडले आपले दार
19
आजपासून ओला, उबरचालक आकारणार सरकारमान्य भाडे; अधिक भाडे घेतल्यास कंपन्यांवर कारवाई होणार
20
कुजबुज! ठाकरे बंधूंसाठी शरद पवारांची माघार? मुख्यमंत्र्यांनाच पडला परिवहन मंत्र्यांचा विसर

मोटर रेसिंग

By admin | Updated: December 19, 2014 22:56 IST

रायसोनी- वारा मोबाईक

रायसोनी- वारा मोबाईक
रेसिंग स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद
नागपूर : रायसोनी अचिव्हर्स- वारा (विदर्भ ऑटोमोटिव्ह रेसिंग असोसिएशन)आंतर महाविद्यालयीन मोबाईक रेसिंग स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. हिस्लॉप कॉलेज मैदानावर २१ ते २३ डिसेंबर या कालावधीत पुरुष व महिला गटात स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. स्थानिक बाईक रेसर्सना प्रोत्साहन देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या मध्यभारतातील पहिल्या स्पर्धेत प्रवेश नि:शुल्क राहील.
रविवारी सहभागी स्पर्धकांची शारीरिक क्षमता चाचणी आणि वाहनांची चाचणी घेतली जाईल. त्यानंतर २२ ला पात्रता फेरी होणार आहे. अंतिम रेसचे आयोजन २३ ला सकाळपासून होणार असून दुपारी ४ वाजता अंतिम फेरी आणि पुरस्कार वितरण होणार आहे. अधिक माहितीसाठी इच्छूकांनी वारा कार्यालय लिबर्टी सिनेमाजवळ किंवा रायसोनी महाविद्यालयात संपर्क करावा, असे वाराचे अध्यक्ष मेहरनोश मवालवाला यांनी कळविले आहे.(क्रीडा प्रतिनिधी)
............................................................