शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
6
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
7
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
8
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
9
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
10
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
11
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
12
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
13
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
14
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
15
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
16
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
17
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
18
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
19
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
20
Latest Marathi News LIVE: डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
Daily Top 2Weekly Top 5

नव्या खेळांकडे अधिक कल

By admin | Updated: August 29, 2015 01:03 IST

सोलापूर: 29 ऑगस्ट हॉकीचे जादूगर मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिवस राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा केला जातोय़ त्यानिमित्त सोलापूर जिलच्या क्रीडा विकासावर घेतलेला एक आढावा़़़29 ऑगस्ट राष्ट्रीय क्रीडादिऩानिमित्त़़़शालेय शहर आणि जिल्हापातळीवर नव्याने समावेश करण्यात आलेल्या 70 क्रीडा प्रकारामुळे विद्यार्थ्यांमध्ये नक्कीच संभ्रावस्था निर्माण झाली असणाऱ कारण इनडोअर आणि सोप्या खेळांकडे विद्यार्थ्यांचा ...


सोलापूर: 29 ऑगस्ट हॉकीचे जादूगर मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिवस राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा केला जातोय़ त्यानिमित्त सोलापूर जिलच्या क्रीडा विकासावर घेतलेला एक आढावा़़़
29 ऑगस्ट राष्ट्रीय क्रीडादिऩानिमित्त़़़
शालेय शहर आणि जिल्हापातळीवर नव्याने समावेश करण्यात आलेल्या 70 क्रीडा प्रकारामुळे विद्यार्थ्यांमध्ये नक्कीच संभ्रावस्था निर्माण झाली असणाऱ कारण इनडोअर आणि सोप्या खेळांकडे विद्यार्थ्यांचा कल वाढत चालला आह़े
कुस्ती, कबड्डी,खो-खो सारखे दमदार र्मदांनी खेळ मागे पडत आहेत़ सध्याच्या परिस्थितीत खेळाकडे पाहण्याचा विद्यार्थी, प्रशिक्षक, संघटक, खेळाडूंचा कल बदलत चालला आह़े खेळ वाढत आहेत़ पण खेळाचा विकास खर्‍या अर्थाने होत आहे काय याचाही विचार करायला हव़े
क्रिकेट, टेनिस, बॅडमिंटन, व्हॉलीबॉल सारख्या खेळामध्ये जिलची भरीव कामगिरी राहिलेली आह़े याशिवाय रायफल शूटिंगमध्येदेखील गेल्या दोन तीन वर्षांत खेळाडूंनी उत्तुंग झेप घेतली आह़े
रोजचा सराव महत्त्वाचा- योगेश इंडी
कोणत्याही खेळामध्ये रोजचा सराव आवश्यक असतो़ सातत्यपणा राखल्यास यश हमखास येतो़ हल्लीच्या नववनीन खेळामुळे विद्यार्थ्यांचा कल सोप्या खेळाकडे वळल्याचे दिसून येत आह़े
खेळाडूमध्ये जिद्द हवी- अनिल गिराम
एखाद्या खेळात पारंगत व्हावयाचे असेल तर खेळाडूमध्ये भरपूर आत्मविश्वास आणि जिद्द असायला हव़े कोणताही खेळ असो तो मनापासून अंगिकारायला हवा़ मनापासून केलेल्या कामाला यश नक्की मिळतो़
मोठय़ा क्रीडांगणाची गरज- सुहास छंचुरे
सध्या अनेक नवनवीन खेळ आले आहेत़ त्यामुळे विद्यार्थ्यांना खेळासाठी अथवा सरावासाठी आता मोठय़ा क्रीडांगणाची गरज भासणार आह़े शाळा, संघटना, संस्थांनी विद्यार्थ्यासाठी मैदाने उपलब्ध करून दिली पाहिजेत़
खेळामुळे व्यक्तीमत्व विकास- चóोश इंडी
खेळामुळे मानसिक आणि शारीरिक विकास होतो़ खेळामुळे लोकप्रियता वाढत़े जीवनात काही तरी करून दाखवायचे असेल तर विद्यार्थ्यांनी स्पर्धेत उतरवले पाहिजेत़ त्यामुळे कला गुणांना वाव मिळतो़
क्रीडा शिक्षकांची भूमिका महत्त्वाची- धनंजय धेंडे
ग्रामीण भागातील अनेक खेळाडूंनी अगदी राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवरदेखील मजल मारली आह़े यामध्ये क्रीडा शिक्षकांपासून ते क्रीडा संघटक, संस्था, क्रीडा संघटनांचा महत्त्वाचा वाटा आह़े