शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
6
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
7
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
8
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
9
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
10
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
11
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
12
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
13
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
14
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
15
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
16
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
17
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
18
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
19
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
20
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

'घार उडते आकाशी, चित्त तिचे पिल्लापाशी'... भारतीय खेळाडूचा 'हा' फोटो होतोय व्हायरल, पण का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2019 14:06 IST

मिझोराम क्रीडा मंत्री रॉबर्ट रोमाविया रॉयटे यांनी त्या खेळाडूला 10,000 रुपयांचे बक्षीस दिले.

जगात निस्वार्थी प्रेम कोण करत असेल, तर ती आईच... आपण आपल्या मुलांसाठी एवढ्या खस्ता खातो, त्याची परतफेड त्यांनी करायला हवी, असा विचारही जिच्या मनात कधी येत नाही, ती आई... मुलं कितीही मोठी झाली, तरी त्यांच्यावर निरागस बाळाप्रमाणे प्रेम करणारी ती आईच असते... याची प्रचिती एका व्हॉलिबॉल सामन्यात आली. मिझोराम येथे सुरू असलेल्या व्हॉलिबॉल स्पर्धेत एक खेळाडू आपल्या 7 महिन्यांच्या बाळाला घेऊन आली होती. आपल्या संघाला जिंकून देण्याचा निर्धार तिचा होताच, पण त्याचवेळी तिच्यातील आई सतत बाळाकडे पाहत होती. आपलं बाळ भुकेलं असेल हे लक्षात येताच, तिनं सुरू असलेल्या सामन्यातून ब्रेक घेतला आणि बाळाला स्तनपान दिलं. तिचा हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

मिझोरामच्या या व्हॉलिबॉलपटूचा बाळाला दूध पाजतानाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. निंगलून हंघल या अकाऊंटवर तो फोटो शेअर करण्यात आला आहे. पण, हा फोटो लिंडा छकछुक यांनी काढलेला सांगण्यात येत आहे. लॅलव्हेंटलुआंगी असे या व्हॉलीबॉल खेळाडूचे नाव आहे. टुईकूम व्हॉलीबॉल संघातील ती सदस्य आहे. खेळाडूंच्या सराव शिबिरात ती सात महिन्याच्या बाळाला घेऊन आली. सामन्यादरम्याना लॅलव्हेंटलुआंगीनं ब्रेक घेत बाळाला स्तनपान दिलं. मिझोराम राज्यस्तरीय स्पर्धेदरम्यानचा हा सामना होता.तिचा हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताच मिझोराम क्रीडा मंत्री रॉबर्ट रोमाविया रॉयटे यांनी त्या खेळाडूला 10,000 रुपयांचे बक्षीस दिले.  9 ते 13 डिसेंबर या कालावधीत राज्यस्तरीय स्पर्धा पार पडत आहे.  

टॅग्स :mizoram-pcमिजोरमSocial Viralसोशल व्हायरल