शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

कोणता क्रिकेटर आवडतो विचारणा-या पत्रकाराला मिताली राजचं "कडक" उत्तर

By admin | Updated: June 23, 2017 17:22 IST

भारतीय महिला क्रिकेट टीमची कॅप्टन मिताली राज ही आपल्या सडेतोड उत्तरांसाठीही ओळखली जाते. याचाच अनुभव पत्रकारांना गुरूवारी पुन्हा एकदा आला.

 ऑनलाइन लोकमत

लंडन, दि. 23 - भारतीय महिला क्रिकेट टीमची कॅप्टन मिताली राज ही आपल्या सडेतोड उत्तरांसाठीही ओळखली जाते. याचाच अनुभव पत्रकारांना गुरूवारी पुन्हा एकदा आला. 
 
भारतीय महिला क्रिकेट संघ शनिवारपासून महिला वर्ल्ड कप टुर्नामेंटच्या अभियानाला सुरूवात करणार आहे. त्यापुर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत  कोणता पुरूष क्रिकेटपटू आवडतो असं मिताली राजला एका पत्रकाराने विचारलं. या प्रश्नावर मिताली चांगलीच भडकली. 
 
तुम्ही पुरूष क्रिकेट खेळाडूंनाही हाच प्रश्न विचारतात का? त्यांना कोणती महिला क्रिकेटपटू आवडते हे तुम्ही विचारतात का? मला सातत्याने हा प्रश्न विचारला जातो. तुम्ही पुरूष क्रिकेटपटूंनाही हा प्रश्न विचारायला पाहिजे असं उत्तर देऊन मितालीने पत्रकाराची बोलती बंद केली.
 
पुरूषांच्या तुलनेत महिला क्रिकेटपटूंच्या लोकप्रियतेमध्ये बराच फरक आहे यावरही मितालीने जोर दिला.  आमचे सर्व सामने टीव्हीवर दाखवले जात नाहीत. मात्र बीसीसीआयने गेल्या दोन मालिकांचं टीव्हीवर प्रसारण करून चांगली सुरूवात केली असून त्याचा चांगला परिणामही झाला आहे. मात्र, अजून आम्हाला खरी ओळख मिळवायला वेळ लागेल,असं मिताली म्हणाली.