शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
5
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
8
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
9
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
10
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
11
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
12
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
13
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
14
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
15
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
16
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
17
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
18
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
19
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
20
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
Daily Top 2Weekly Top 5

बॉक्सिंगमध्ये मिशन आॅलिम्पिक : प्रशिक्षक स्टीफन

By admin | Updated: July 17, 2017 07:09 IST

महिला मुष्टियोद्ध्यांसाठी भारतातील पहिले परदेशी प्रशिक्षक स्टीफन कोटालोर्डा हे आपल्यावर या नवीन जबाबदारीकडे फक्त

नवी दिल्ली : महिला मुष्टियोद्ध्यांसाठी भारतातील पहिले परदेशी प्रशिक्षक स्टीफन कोटालोर्डा हे आपल्यावर या नवीन जबाबदारीकडे फक्त काम म्हणून बघत नाहीत, तर एक मिशन म्हणून त्याकडे पाहत आहेत. फ्रान्सचे कोटालोर्डा हे पुढील आठवड्यात भारतात येणार आहेत. युरोपियन बॉक्सिंग महासंघाच्या प्रशिक्षक आयोगाचे सदस्य ४१ वर्षीय कोटालोर्डा म्हणाले, ‘माझ्या मिशनचा उद्देश हा आॅलिम्पिकसाठी महिला संघ तयार करणे होते. त्यामुळे मला यात रस होता. भारतीय बॉक्सिंगचा चांगल्या प्रकारे विकास होत आहे आणि यावर्षी भारतात युवा आणि ज्युनिअर विश्वचॅम्पियनशिपचे आयोजन हा त्याचा पुरावा आहे.’ भारतात गुवाहाटीत या स्पर्धेचे आयोजन होत आहे. (वृत्तसंस्था)फ्रान्समध्ये महिलांसाठी अनुभवी प्रशिक्षक असण्याबरोबरच कोटालोर्डा एआयबीए व्यावसायिक बॉक्सिंग आणि विश्व बॉक्सिंग सीरीजचेदेखील नोंदणीकृत प्रशिक्षक आहेत. त्यांच्याकडून खूप अपेक्षा व्यक्त केल्या जात आहेत. त्यांनी प्रशिक्षकाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर काही महिन्यांतच सीनिअर महिला संघ व्हिएतनाम येथे आशियाई चॅम्पियनशिपमध्ये सहभागी होणार आहे. (वृत्तसंस्था)