शहरं
Join us  
Trending Stories
1
घातपात की आणखी काही? योगी आदित्यनाथांच्या दौऱ्यापूर्वी ५०० किलो स्फोटके सापडली; 20 किमीपर्यंत पेरली...
2
गोव्यात चाललेय काय? आरोग्य मंत्र्यांकडून सीएमओचे काल निलंबन, आज मुख्यमंत्र्यांनी केले रद्द
3
उद्धव ठाकरेंना जोरदार धक्का! ज्याच्यासाठी लोकसभेला काँग्रेसला नडले, त्यानेच साथ सोडली; चंद्रहार पाटलांचा रामराम  
4
Maharashtra Politics : "भाजप आणि निवडणूक आयोगाची मॅच फिक्सिंग...", नाना पटोलेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार
5
पाकिस्तान पुन्हा उघडा पडला! सॅटेलाईट फोटो सोबत छेडछाड केली, खोटे दावे केले
6
बीएसएनएलने आणला ऑपरेशन सिंदूर प्लॅन! रिचार्जची काही रक्कम सैन्याला देणार; ग्राहकांनाही डिस्काऊंट मिळणार...
7
जळगाव: लग्नाच्या वाढदिवसासाठी माहेरावरून आली अन् घरात पाय ठेवताच दिसला पतीचा मृतदेह
8
चांदीचा भाव विक्रमी उच्चांकावर; आठवड्यात ८,४०० रुपयांची वाढ; ३ टक्के जीएसटीसह १,०९,२८३ रुपये
9
Bhushi Dam Incident: पोहण्याच्या मोहाने घेतला जीव, भुशी डॅममध्ये बुडून दोन तरुणांचा मृत्यू
10
इंजिनिअरिंगच्या 'त्या' विद्यार्थिनीचा खून प्रेम प्रकरणातून, पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये काय? मित्राविरुद्ध गुन्हा दाखल
11
सासू-सासरे अन् पतीसह तिनं मुलांनाही सोडलं नाही! कुटुंबाला 'स्लो पॉयझन' देणाऱ्या महिलेची 'अशी' झाली पोलखोल
12
पहलगाम हल्ला : मेजर विनय नरवाल यांच्या पत्नीचा अश्लील AI व्हिडीओ व्हायरल; पिता-पूत्र ताब्यात
13
अंडरवर्ल्डमधून मोठी बातमी! लॉरेन्स गँग फुटली; गोल्डी ब्रार, रोहित गोदारा लॉरेन्सपासून वेगळे झाले
14
मुंबई: मेट्रोमोनियल साईटवर भेट, लग्नाचं स्वप्न दाखवून बलात्कार, पैसेही उकळले; आरोपीला न्यायालयाने काय दिली शिक्षा?
15
"कोरोनापेक्षाही वाईट परिस्थिती येईल...", चीनबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांना तज्ज्ञांचा मोठा इशारा
16
IND vs ENG : इंग्लंडमध्ये पोहचताच टीम इंडियाचा कसून सराव; २२ वर्षांनी हा चेहरा पुन्हा संघासोबत दिसला
17
Viral Video : चोरी करायला गेला अन् पाय घसरून पडला! चोराची फजिती सीसीटीव्हीत झाली कैद
18
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
19
हिंसाचार, बलात्कार, स्थलांतर...मणिपूर मुद्द्यावरुन प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर निशाणा

फटक्यांची निवड चुकली : हरभजन

By admin | Updated: April 11, 2016 02:08 IST

ज्याप्रकारे आमच्याकडून अपेक्षा करण्यात आली होती, त्याप्रकारे फलंदाजी करण्यात आम्ही अपयशी ठरलो. फलंदाजांनी खराब फटक्यांची निवड केल्याने स्पर्धेच्या सलामीलाच आम्हाला पराभव स्वीकारावा लागला

मुंबई : ज्याप्रकारे आमच्याकडून अपेक्षा करण्यात आली होती, त्याप्रकारे फलंदाजी करण्यात आम्ही अपयशी ठरलो. फलंदाजांनी खराब फटक्यांची निवड केल्याने स्पर्धेच्या सलामीलाच आम्हाला पराभव स्वीकारावा लागला, अशी प्रतिक्रिया मुंबई इंडियन्सचा प्रमुख गोलंदाज हरभजन सिंग याने दिली.आयपीएल- ९ च्या सलामीच्याच सामन्यात स्पर्धेत नव्याने सहभागी झालेल्या राइजिंग पुणे सुपरजायंट्सविरुद्ध मुंबईचा ९ विकेट्सने धुव्वा उडाला. सामन्यानंतर हरभजनने झालेल्या चुकांबद्दल सांगताना आपली प्रतिक्रिया दिली. ‘‘आम्ही अपेक्षेनुसार खेळ केला नाही. हा सामना आमच्यासाठी कठीण होता. मुंबईची खेळपट्टी बहुतेक फलंदाजांसाठी फायदेशीर आहे. मात्र, खराब फटक्यांच्या निवडीने आम्हाला पराभवापर्यंत नेले. आम्हाला आमच्या खेळावर आणखी मेहनत करण्याची गरज आहे.’’‘‘काहीवेळा खेळताना आम्हाला जास्त वेळ नसल्याचे वाटते. मात्र, एक फलंदाज म्हणून आम्हाला थोडा वेळ घेण्याची आवश्यकता आहे,’’ असेही हरभजनने यावेळी सांगितले. (क्रीडा प्रतिनिधी)