शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही पाकिस्तानी लोकांना मारणार नाही, कारण..."; काय म्हणाले फारुख अब्दुल्ला? सिंधूच्या पाण्यासंदर्भातही मोठं विधान
2
"घरं तोडायला येतील त्यांना सांगा, राज ठाकरेंशी बोलून घ्या"; एल्फिन्स्टन पूल बाधितांना मनसेने दिला धीर
3
"मी सत्तेसाठी कधीच हपापलेलो नाही, सर्वाधिक सत्ता..."; अजित पवारांनी मांडलं रोखठोक मत
4
अलका कुबल यांनी 'माहेरची साडी'साठी घेतलं होतं फक्त इतकं मानधन, पहिल्या कमाईचा आकडाही आला समोर
5
"दादांना विचारतो त्यांनी कुठल्या ज्योतिष्याकडे पाहिलं"; CM व्हावं वाटतं म्हणणाऱ्या अजित पवारांना गोगावलेंचा टोला
6
"शिंदे कसले वाघ, मंत्र्यांचा निधी वळवला जातो, अडचण येताच गावी पळून जातात": अंबादास दानवे
7
Temple: शिवालयाच्या पायरीवर असलेल्या 'या' राक्षसाला नमस्कार करून मंदिरात जाण्याचा प्रघात का?
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा आखाती देशांतील मराठी अनिवासी भारतीयांकडूनही तीव्र निषेध
9
बलुचिस्तानात मोठा खेला...! भारताला पोकळ धमक्या देणारा पाक उघडा पडला; सरकारी इमारतींवर बंडखोरांचा ताबा, लावली आग
10
१३२ सेवा, २४ राज्ये, २८४ जिल्ह्यांना जोडणाऱ्या ‘वंदे भारत’मुळे रेल्वेची किती कमाई होते?
11
Pune Accident: कीर्तन ऐकून घरी परतताना भरधाव मर्सिडीजनं उडवलं; दुचाकीस्वार जागीच ठार
12
Hingoli: डिव्हायडर तोडून टिप्पर थेट ऑटोवर उलटला; टिप्परखाली दबून दोन प्रवाशांचा मृत्यू
13
“प्रत्येकाने सद्भावना मंत्र जोपासावा, महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी काँग्रेसचा सत्याग्रह”
14
कमालच झाली राव! लहान मुलंच म्हणतील फोनला टाटा-बायबाय; फक्त पालकांनी करावं असं काही...
15
मुंबई, पंजाब नाहीतर 'हा' संघ जिंकणार आयपीएलची ट्रॉफी; सुनील गावस्कर यांची भविष्यवाणी
16
भयंकर! ४ वर्षे पालकांनी ३ मुलांना घरात ठेवलेलं कोंडून; कारण ऐकून बसेल मोठा धक्का
17
पुत्र जन्मला! मराठी अभिनेत्रीच्या घरी पाळणा हलला, गोंडस लेकाला दिला जन्म
18
पत्नीची हत्या करुन मृतदेह पुरला, तीन दिवसांनी हात बाहेर येताच...; दृष्य पाहून पोलिसही हादरले
19
"तुम्ही अजित पवारांना भेटल्या, खरं की खोटं... उत्तर द्या?"; सुषमा अंधारे-अंजली दमानिया सोशल मीडियावर भिडल्या
20
“तेव्हा मी केंद्रात होतो, फडणवीस नाही”; जातनिहाय जनगणनेवर पृथ्वीराज चव्हाण स्पष्टच बोलले

पाकच्या विजयात मिस्बाह चमकला

By admin | Updated: February 12, 2015 06:23 IST

कर्णधार मिस्बाह उल हक याच्या नाबाद (९१ धावा) खेळीच्या बळावर पाकने विश्वचषक सराव सामन्यात बुधवारी इंग्लंडला चार गड्यांनी पराभवाची चव चाखवली.

सिडनी : कर्णधार मिस्बाह उल हक याच्या नाबाद (९१ धावा) खेळीच्या बळावर पाकने विश्वचषक सराव सामन्यात बुधवारी इंग्लंडला चार गड्यांनी पराभवाची चव चाखवली. इंग्लंडने नाणेफेक जिंकून फलंदाजी करीत ज्यो रुटच्या ८५ धावांमुळे ८ बाद २५० धावा केल्या. पण, मिस्बाहने ९९ चेंडूंत पाच चौकार व दोन षटकारांसह नाबाद ९१ धावांची खेळी करताच पाकचा विजय ४८.५ षटकांत ६ बाद २५२ असा साकार झाला. मिस्बाहने ४ बाद ७८ अशा नाजूक स्थितीत खेळाची सूत्रे स्वीकारली. त्याने विकेटकीपर उमर अकमलसोबत (६३ धावा, तीन चौकार, तीन षटकार) पाचव्या गड्यासाठी १३३ धावांची विजयी भागीदारी केली. सोहेलने ३३ आणि सोहेब मकसूदने २० धावा केल्या. इंग्लंडकडून अ‍ॅण्डरसन आणि स्टुअर्ट ब्रॉड यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले.इंग्लंडच्या डावात गॅरी बॅलेन्स ५७, रुट ८५ यांचा अपवाद वगळता अन्य फलंदाज खेळपट्टीवर स्थिरावले नाहीत. पाककडून लेगस्पिनर यासिर शाह याने ४५ धावा देत तीन गडी टिपले. मध्यम जलद गोलंदाज सोहेल खान याने दोन, तसेच एहसान आदील, वहाब रियाज व शाहीद आफ्रिदी यांनी एकेक गडी बाद केला. (वृत्तसंस्था)