शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Rains: रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा, २४ तासांत १२९.३ मिमी पावसाची नोंद, अनेक मार्ग ठप्प!
2
स्विस बँकांमध्ये भारतीयांच्या ठेवींमध्ये तीन पट वाढ! २०२१ नंतर विक्रमी पातळी गाठली
3
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
4
Air India Plane Crash: विमान अपघातातील २१५ मृतांची ओळख पटली, १९८ मृतदेह कुटुंबांकडे
5
Share Market Today: आधी फ्लॅट सुरुवात, नंतर Sensex ची २५५ अंकांनी उसळी; PSU बँकांमध्ये जोरदार खरेदी
6
इराणच्या अस्थिरतेला पाकिस्तान घाबरला! म्हणाला,'इस्रायली हल्ला आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन'
7
पॅन कार्ड बनवण्यासाठी आता आवश्यक झालं 'हे' डॉक्युमेंट, आधार लिंक करायची अखेरची तारीखही जाणून घ्या
8
झोपडपट्टीधारकांना मुंबईबाहेर काढू शकत नाही- मुंबई उच्च न्यायालय
9
Air India Plane Crash: एअर होस्टेस रोशनीच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार!
10
Eknath Shinde: "...हे पाप तुमचे आहे!" एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
11
आमिर खानसोबत फोटोसाठी पोझ देत होती जिनिलीया, बाजूला उभा राहून बघत होता रितेश, अन् मग...
12
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
13
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
14
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
15
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
16
रॅपिडो, उबर बाइक टॅक्सीविरुद्ध गुन्हा, नेमकं प्रकरण काय?
17
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, भावुक झाली करिश्मा, मुलांना अश्रू अनावर
18
samruddhi mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर अपघातात दोघांचा मृत्यू, जीपचालकाला डुलकी लागल्याने दुर्घटना!
19
Bombay High Court: ‘त्या’ एसआरए योजनेत ३५ टक्के जागा खुल्या ठेवा
20
MSRTC: ऐन हंगामात एसटीकडे प्रवाशांची पाठ, उत्पन्नात मोठी घट!

‘बीआय’ला क्रीडा मंत्रालयाची परवानगी

By admin | Updated: January 3, 2015 01:44 IST

देशात बॉक्सिंगचे संचालन करणाऱ्या वादग्रस्त ‘बॉक्सिंग इंडिया’ला क्रीडा मंत्रालयाने परवानगी बहाल केली आहे

नवी दिल्ली : देशात बॉक्सिंगचे संचालन करणाऱ्या वादग्रस्त ‘बॉक्सिंग इंडिया’ला क्रीडा मंत्रालयाने परवानगी बहाल केली आहे. आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग संघटनेचे(आयबा)स्थायी सदस्यत्व मिळविणाऱ्या ‘बॉक्सिंग इंडिया’ला केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने ‘एम्ब्लेम अँड नेम्स अ‍ॅक्ट’अंतर्गत सूचिबद्ध केल्याची माहिती संघटनेने दिली आहे.‘बॉक्सिंग इंडिया’चे अध्यक्ष संदीप जाजोदिया म्हणाले, ‘मंत्रालयाने संपूर्ण पडताळणी केल्यानंतर, कुठलीही त्रुटी आढळली नसल्याने आमच्या संघटनेला क्रीडा आणि युवक कल्याण मंत्रालयाची मान्यता बहाल केली. जाजोदिया यांनी काही दिवसांपासून ‘बॉक्सिंग इंडिया’बाबत सुरू असलेल्या वादावर आज प्रतिक्रिया दिली. ‘बॉक्सिंग इंडिया’ला सूचिबद्ध केल्याबद्दल, त्यांनी क्रीडा मंत्रालयाचे आभार मानले. आमचे काम आणि खेळाचे संचालन करण्याच्या पद्धतीवर हे शिक्कामोर्तब असल्याचे त्यांनी सांगितले. ‘बॉक्सिंग इंडिया’चे महासचिव जय कवळी म्हणाले, ‘मान्यता मिळाल्याबद्दल आनंद झाला. ‘बॉक्सिंग इंडिया’ची पहिली एलिट पुरुष बॉक्सिंग चॅम्पियनशिप नागपुरात ८ ते १४ जानेवारी दरम्यान होत आहे. (वृत्तसंस्था)