शहरं
Join us  
Trending Stories
1
'देशाच्या राजकारणातील आशादायी नेतृत्व...'; संजय राऊत यांची नितीन गडकरींसाठी खास पोस्ट
2
कॉलेजमध्ये मराठीत बोलल्याने विद्यार्थ्याला हॉकी स्टिकने मारहाण, जिवे मारण्याची धमकी देऊन आरोपी फरार
3
बापरे! टीम इंडियाला मोठा धक्का; उलटा फटका मारताना पंतला दुखापत; लंगडत लंगडत सोडलं मैदान (VIDEO)
4
"महायुती सरकारने महाराष्ट्राचा बनवला तमाशा, विधानसभेत क्लब तर बाहेर WWF चा आखाडा’’, काँग्रेसची बोचरी टीका  
5
वाखारीत न्यू अंबिका कला केंद्रात गोळीबार;आमदाराच्या भावासह चौघांवर गुन्हा दाखल
6
IND vs ENG: चेंडू खेळला नाही म्हणून पंचांनी गिलला दिलं OUT; स्टोक्सच्या गोलंदाजीवर काय घडलं? (VIDEO)
7
बहीण मित्रासोबत गेली लॉजवर, पाठलाग करत पोहचला भाऊ, रंगेहात पकडलं आणि...
8
IND vs ENG : यशस्वीची फिफ्टी ठरली खास; कारण ओल्ड ट्रॅफर्डच्या मैदानात ५० वर्षांनी असं घडलं
9
Nala Sopara: नालासोपाऱ्यात १२व्या मजल्यावरून पडून तीन वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू!
10
मुंबईकरांसाठी खुशखबर! शहराला पाणीपुरवठा करणारा तानसा तलाव ओसंडून वाहू लागला!
11
३२ लाखांची FD, संपत्तीची हाव... दत्तक मुलाचं आईसोबत भयंकर कृत्य, आता मिळाली शिक्षा
12
VIDEO: कॉलर पकडली, डोक्यावर फाईट मारली.. भिवंडीत टेम्पोचालक व पोलिसांमध्ये तुंबळ हाणामारी
13
चार किलो सोनं चोरलं, जुगारात २५ लाख जिंकले, पण सेकंड हॅड मोबाईलच्या नादात अडकला चोर  
14
...अन् यशस्वी जैस्वालची बॅट दांड्यातून निखळली; किती वेगाने आला होता चेंडू? जाणून घ्या बॅटची किंमत
15
गुजरात ATS ची मोठी कारवाई; अल-कायदाशी संबंधित चार दहशतवाद्यांना अटक
16
मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपातर्फे आयोजित रक्तदान कार्यक्रमाने रचले २ विश्वविक्रम
17
"तुम्ही लहान होतात, तुमच्या आई-वडीलांच्या सरकारमध्ये..."; नितीश यांनी तेजस्वी यादवांना सुनावलं
18
भारत-नेपाळ सीमेवर एसएसबी जवानांशी झटापट; गोळीबारात जवानाच्या डोक्यात लागली गोळी, हल्लेखोरही जखमी
19
'आम्हाला चुकीचे मृतदेह', अहमदाबाद विमान अपघाताबाबत ब्रिटिश कुटुंबांचा धक्कादायक दावा
20
बॉयफ्रेंडला धोका, उद्योगपतीशी लग्न... आता पतीपासून वेगळी राहते 'ही' बिग बॉस विनर?

मुंबईविरुद्ध सर्वोत्तम कामगिरी करावी लागणार : माइक हसी

By admin | Updated: May 24, 2015 01:21 IST

माइक हसी याने संघाला उद्या फायनलमध्ये मुंबई इंडियन्सला नमविण्यासाठी सर्वोत्तम कामगिरी करावी लागणार असल्याचे म्हटले आहे.

रांची : चेन्नई सुपर किंग्जला विक्रमी सहाव्यांदा आयपीएल फायनलमध्ये पोहोचवण्यात महत्त्वाचे योगदान देणाऱ्या माइक हसी याने संघाला उद्या फायनलमध्ये मुंबई इंडियन्सला नमविण्यासाठी सर्वोत्तम कामगिरी करावी लागणार असल्याचे म्हटले आहे.१४० हसीच्या ४६ चेंडूंतील ५६ धावांमुळे चेन्नईने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुविरुद्ध १४० धावांचे लक्ष्य तीन गडी राखून पूर्ण केले.खूप चांगली लढत होती. २०१३ मध्ये आम्ही मुंबईला नमवून अंतिम फेरी गाठली; परंतु फायनलमध्ये त्याच्याकडून पराभूत झालो. आताही तसेच होईल. आम्ही क्वॉलिफायरमध्ये त्यांच्याकडून पराभूत झालो; परंतु फायनल आम्ही जिंकू, अशी आशा वाटते. मुंबई एक चांगला संघ असून, ते चांगले खेळत आहेत. आम्हाला सर्वोत्तम कामगिरी करावी लागेल. आम्हाला चांगल्या सुरुवातीची आवश्यकता आहे. त्यामुळे आमचा आत्मविश्वास उंचावेल, असे हसी म्हणाला़