मेहता प्रशाला विजयी
By admin | Updated: September 13, 2014 00:48 IST
सोलापूर : शालेय 14 वर्षे वयोगटातील विनू मंकड क्रिकेट स्पर्धेत व्ही़एम़ मेहता प्रशालेच्या संघाने विजेतेपद पटकावल़ेअंतिम सामन्यात हरिभाई देवकरण प्रशालेवर 9 गडी राखून विजय मिळवला़हरिभाई देवकरण प्रशालेने 10 षटकात 5 बाद 46 धावा केल्या़ यात सर्मथ लगाटेने 6 धावा केल्या़ मेहता प्रशालेकडून वैभव रजपूतने 10 धावात एक बळी घेतला़ प्रत्युत्तरात ...
मेहता प्रशाला विजयी
सोलापूर : शालेय 14 वर्षे वयोगटातील विनू मंकड क्रिकेट स्पर्धेत व्ही़एम़ मेहता प्रशालेच्या संघाने विजेतेपद पटकावल़ेअंतिम सामन्यात हरिभाई देवकरण प्रशालेवर 9 गडी राखून विजय मिळवला़हरिभाई देवकरण प्रशालेने 10 षटकात 5 बाद 46 धावा केल्या़ यात सर्मथ लगाटेने 6 धावा केल्या़ मेहता प्रशालेकडून वैभव रजपूतने 10 धावात एक बळी घेतला़ प्रत्युत्तरात मेहता प्रशालेने 4.5 षटकात 1 बाद 47 धावा केल्या़ यात प्रतीक माळगोंडेने नाबाद 22 धावा केल्या़ सिद्धेश्वर प्रशालेने चंडक प्रशालेचा सात गडी राखून पराभव करीत तृतीय क्रमांक पटकावला़ तसेच 17 वर्षे वयोगटातील मुलींच्या सामन्यात आयएमएस आणि सुयश विद्यालयाच्या संघाने आगेकूच केली़ (क्रीडा प्रतिनिधी)0000000000000000000000000000शालेय 14 वर्षे वयोगटातील विनू मंकड क्रिकेट स्पर्धेतील विजेत्या व्ही़एस़ मेहता प्रशालेच्या विजयी संघासोबत र्शुती बागेवाडी, अमित कोर्टीकऱ