शहरं
Join us  
Trending Stories
1
“मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करायची ताकद कुणाच्या बापात नाही”; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
2
डोंबिवलीचे आमदार झाले भाजपाचे नवे प्रदेशाध्यक्ष! कल्याण डोंबिवलीत यंदा महापौर कोणाचा?
3
RSS स्वयंसेवक ते BJP प्रदेशाध्यक्ष; ‘अशी’ आहे रवींद्र चव्हाण यांची राजकीय कारकीर्द
4
“शक्तिपीठ रद्द करण्याची सरकारला सुबुद्धी मिळो, पांडुरंगाला साकडे घालणार”: राजू शेट्टी
5
Ravindra Chavan BJP: रवींद्र चव्हाण भाजपाचे नवे 'कॅप्टन'! महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी बिनविरोध निवड
6
पत्नी म्हणाली 'रात्रीच्या वेळी तरी मोबाईल बाजूला ठेवा'; पतीला आला राग! पुढे त्याने जे केलं, ते ऐकून होईल संताप 
7
तो टीम इंडियाचा प्रॉब्लेम!; दुसऱ्या टेस्टआधी बेन स्टोक्सनं पंतसंदर्भातही केलं मोठं वक्तव्य
8
Bengaluru stampede: "चेंगराचेंगरीला RCBच जबाबदार"; लवादाचा निर्णय, म्हणाले- "पोलिसांकडे जादूचा दिवा नाही..."
9
बुमराह भाई इज डेफिनेटली....! गिलनं हिंट दिली की, इंग्लंडला 'गुमराह' करण्याचा डाव खेळलाय?
10
Viral Video : स्वतःच्याच लग्नात नवरा हे काय करून बसला! व्हायरल व्हिडीओ बघून नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
11
उत्तराखंडात पावसाचे थैमान, मराठी पर्यटक अडकले; DCM शिंदे मदतीस सरसावले, फोनवरुन साधला संवाद
12
Raja Raghuwanshi : १६ लाखांचे दागिने, सिलोम, सोनमचा कट; राजा रघुवंशी हत्याप्रकरणाच्या तपासाची बदलली दिशा
13
अपूर्ण राहिलं शेफाली जरीवालाचं हे स्वप्न, पती पराग त्यागीसोबत बनवला होता प्लान
14
'२०-२५ वर्षे तरी दिल्लीत जागा नाही', योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल भाजप खासदाराचे मोठे विधान
15
“CM देवेंद्र फडणवीस विकासकामे करणारी व्यक्ती”; भाजपात प्रवेश करताच कुणाल पाटलांनी केले कौतुक
16
"...तर मस्क यांना दुकान बंद करावे लागले असते!"; ईव्ही सब्सिडीसंदर्भात ट्रम्प यांची मस्क यांना थेट धमकी
17
मोठी बातमी! दोन वर्षांत ३.५ कोटी नोकऱ्या देणाऱ्या योजनेला केंद्राची मंजुरी; १ ऑगस्टपासून ELI लागू होणार
18
Paetongtarn Shinawatra: कोण आहे 'ती' व्यक्ती; जिच्याशी फोन कॉल 'लीक' झाल्याने गेलं शिनावात्रा यांचं पंतप्रधानपद
19
“नाना पटोलेंना चर्चेत येण्यासाठी PM मोदी यांच्या नावाचा आधार लागतोय”; एकनाथ शिंदेंचा टोला
20
५०-१०० नव्हे, पाकिस्तानच्या तुरुंगात तब्बल 'इतके' भारतीय कैद! पहिल्यांदाच झाला मोठा खुलासा

मयूरेशचा मृत्यू : मदतीविषयी क्रीडामंत्र्यांची असंवेदनशीलता

By admin | Updated: February 6, 2015 01:35 IST

आर्थिक मदत देण्याऐवजी राज्याचे क्रीडामंत्री विनोद तावडे यांनी त्याच्या आई-वडिलांबरोबर चर्चा करून त्यांना कोणत्या प्रकाराची मदत हवी आहे ते विचारून ठरविणार असल्याचे सांगितले.

पुणे : केरळ येथील राष्ट्रीय क्रीडास्पर्धेत समुद्रात बुडून निधन झालेला महाराष्ट्राचा नेटबॉल खेळाडू मयूरेश पवार याच्या कुटुंबीयांना तातडीने आर्थिक मदत देण्याऐवजी राज्याचे क्रीडामंत्री विनोद तावडे यांनी त्याच्या आई-वडिलांबरोबर चर्चा करून त्यांना कोणत्या प्रकाराची मदत हवी आहे ते विचारून ठरविणार असल्याचे सांगितले. मंगळवारी सकाळी मयूरेश पवारचे पार्थिव सांताक्रूझ विमानतळावर आणण्यात आले. त्याचे पार्थिव अत्यंविधीसाठी सातारा येथील माईण येथे पाठविण्यात आले. नंतर विमातळावर पत्रकारांशी तावडे यांनी संवाद साधला. या दुर्घटनेनंतर केरळ सरकारने १ लाख, तर भारतीय आॅलिम्पिक महासंघाने २ लाखांची आर्थिक मदत मयूरेशच्या कुटुंबीयांना जाहीर केली. तथापि, महाराष्ट्र शासन मात्र तातडीच्या मदतीबाबत असंवेदशीलच असल्याचे तावडे यांच्या व्यक्तव्याने स्पष्ट झाले. मयूरेशचे पार्थिव माईण येथे नेल्यानंतर तेथील काही ग्रामस्थांनी उपस्थित सरकारी अधिकाऱ्यांकडे अपेक्षा व्यक्त केली. (क्रीडा प्रतिनिधी) काही मदत जाहीर करण्याऐवजी लवकरच मयूरेशच्या गावी जाऊन त्याच्या आई-वडिलांची भेट घेणार आहोत आणि त्याच्या नावाने अ‍ॅकॅडमी सुरू करण्याची त्याच्या कुटुंबीयांची इच्छा आहे का; कुठली आर्थिक मदत हवी आहे ते विचारून ठरविणार आहोत, असे तावडेंनी सांगितले़