शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

क्रिकेट सामना जोड १

By admin | Updated: August 31, 2015 00:24 IST

परेराने त्यानंतर हेराथच्या साथीने भारतीय गोलंदाजांवर वर्चस्व गाजवले. परेरा वैयक्तिक ९ धावांवर असताना सुदैवी ठरला. यादवच्या गोलंदाजीवर लोकेश राहुलने त्याचा झेल सोडला. मिळालेल्या जीवदानाचा परेराने फायदा घेतला. विराटने २४ व्या षटकात गोलंदाजीसाठी अश्विनला पाचारण केले. परेराने त्याच्याविरुद्ध आक्रमक पवित्रा स्वीकारला. त्याने हेराथच्या साथीने केवळ १५.१ षटकात अर्धशतकी भागीदारी केली. परेराने केवळ ४९ चेंडूंमध्ये कसोटी क्रिकेटमधील पहिले अर्धशतक पूर्ण केले. ईशांतने ३४ व्या षटकात परेराला बाद करीत ही भागीदारी संपुष्टात आणली. त्यानंतर मिश्राने कौशलला पायचित केले. चहापानाच्या विश्रांतीनंतर ईशांतने हेराथचा अडथळा दूर करीत कसोटी क्रिकेटमध्ये डावात सातव्यांदा पाच किंवा त्यापेक्षा अधिक बळी नोंदविण्याची कामगिरी केली. धम्मिका प्रसादला (२७) मिश्राने बाद कर

परेराने त्यानंतर हेराथच्या साथीने भारतीय गोलंदाजांवर वर्चस्व गाजवले. परेरा वैयक्तिक ९ धावांवर असताना सुदैवी ठरला. यादवच्या गोलंदाजीवर लोकेश राहुलने त्याचा झेल सोडला. मिळालेल्या जीवदानाचा परेराने फायदा घेतला. विराटने २४ व्या षटकात गोलंदाजीसाठी अश्विनला पाचारण केले. परेराने त्याच्याविरुद्ध आक्रमक पवित्रा स्वीकारला. त्याने हेराथच्या साथीने केवळ १५.१ षटकात अर्धशतकी भागीदारी केली. परेराने केवळ ४९ चेंडूंमध्ये कसोटी क्रिकेटमधील पहिले अर्धशतक पूर्ण केले. ईशांतने ३४ व्या षटकात परेराला बाद करीत ही भागीदारी संपुष्टात आणली. त्यानंतर मिश्राने कौशलला पायचित केले. चहापानाच्या विश्रांतीनंतर ईशांतने हेराथचा अडथळा दूर करीत कसोटी क्रिकेटमध्ये डावात सातव्यांदा पाच किंवा त्यापेक्षा अधिक बळी नोंदविण्याची कामगिरी केली. धम्मिका प्रसादला (२७) मिश्राने बाद करीत श्रीलंकेचा डाव गुंडाळला. (वृत्तसंस्था)