शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
3
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
4
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
5
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
6
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
7
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
8
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
9
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
10
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
12
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
13
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
14
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
15
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
16
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
17
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
20
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
Daily Top 2Weekly Top 5

बीसीसीआयच्या अध्यक्षपदी मनोहर यांची निवड निश्चित

By admin | Updated: September 27, 2015 05:17 IST

अ‍ॅड. शशांक मनोहर पुन्हा एकदा बीसीसीआयच्या अध्यक्षपदी विराजमान होणार असल्याचे जवळजवळ निश्चित मानले जात आहे. कारण

नवी दिल्ली : अ‍ॅड. शशांक मनोहर पुन्हा एकदा बीसीसीआयच्या अध्यक्षपदी विराजमान होणार असल्याचे जवळजवळ निश्चित मानले जात आहे. कारण त्यांना अनुराग ठाकूर व शरद पवार या दोन्ही गटांचा पाठिंबा आहे. दालमिया यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या बीसीसीआयच्या अध्यक्षपदासाठी शशांक मनोहर दोन्ही गटाच्या पसंतीचे उमेदवार ठरले आहे. मनोहर यांच्या उमेदवारीला आता पवार व ठाकूर या दोन्ही गटांचे समर्थन लाभले आहे. बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की,‘केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली आणि अनुराग ठाकूर यांनी मनधरणी केल्यानंतर मनोहर पुन्हा एकदा अध्यक्षपद स्वीकारण्यास तयार झाले आहेत. पवार यांनी दुजोरा दिला तर मनोहर यांची निवड निश्चित आहे.’ठाकूर आणि पवार गट एकत्र आले तर मनोहर यांना २९ पैकी १५ मते मिळणे निश्चित आहे. अध्यक्षपदाची निवडणूक जिंकण्यासाठी ही संख्या पुरेशी आहे. या समीकरणामुळे श्रीनिवासन यांच्या आपल्या पसंतीच्या उमेदवाराला अध्यक्षपदी विराजमान करण्याच्या आशा जवळजवळ संपुष्टात आल्या आहेत. (वृत्तसंस्था)