शहरं
Join us  
Trending Stories
1
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
2
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
3
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
4
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
5
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
6
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
7
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
8
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
9
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
10
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
13
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
14
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
15
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
16
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
17
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
18
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
19
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
20
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल

कॅमेरून, क्रोएशियासाठी ‘करा अथवा मरा’

By admin | Updated: June 18, 2014 05:48 IST

कॅमेरून आणि क्रोएशिया या संघांना फिफा फुटबॉल वर्ल्डकप स्पर्धेतील पहिल्या लढतीत पराभवाचा सामना करावा लागल्यामुळे दोन्ही संघ अ गटात आपले आव्हान कायम

मनाउस : कॅमेरून आणि क्रोएशिया या संघांना फिफा फुटबॉल वर्ल्डकप स्पर्धेतील पहिल्या लढतीत पराभवाचा सामना करावा लागल्यामुळे दोन्ही संघ अ गटात आपले आव्हान कायम राखण्यासाठी मैदानात उतरतील़ या सामन्यात कॅमेरूनची बाजू वरचढ असली, तरी त्यांचा स्टार स्ट्रायकर सॅम्युअल इटो गुडघ्याच्या दुखापतीमुळे खेळणार नसल्यामुळे संघ अडचणीत सापडला आहे़विश्वचषक स्पर्धेतील सलामीच्या सामन्यात क्रोएशियाला पाच वेळा विश्व चॅम्पियन राहिलेल्या ब्राझीलने ३-१ ने धूळ चारली होती, तर अन्य लढतीत कॅमेरूनला मेक्सिकोविरुद्ध १-० असा पराभव स्वीकारावा लागला होता़ सध्या दोन्ही संघांची तुलना केल्यास कॅमेरूनची बाजू वरचढ वाटत आहे़ मात्र, त्यांचा कर्णधार सॅम्युअल इटो हा दुखापतीमुळे बाहेर झाल्यामुळे संघाच्या कामगिरीवर परिणाम होऊ शकतो़ चार वेळा ‘आफ्रिकन फुटबॉल आॅफ द इयर’ पुरस्कारप्राप्त इटो गुडघ्याच्या दुखापतीमुळे स्पर्धेबाहेर झाला आहे़ दुसरीकडे क्रोएशियासाठी कॅमेरूनविरुद्ध खेळणे हा एक नवा अनुभव असणार आहे़ कारण या संघाने विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत आतापर्यंत एकाही आफ्रिकन संघाचा सामना केलेला नाही़ क्रोएशियाचे प्रशिक्षक निको कोवाच म्हणाले, की कॅमेरूनविरुद्धच्या महत्त्वाच्या लढतीत आमचा अनुभवी खेळाडू लुका मोडिरिकचा संघात सहभाग असणार आहे़ तो संघासाठी नक्कीच विशेष कामगिरी करून दाखवेल़ लुका सलामीच्या सामन्यात पायाच्या दुखापतीमुळे खेळू शकला नव्हता़ (वृत्तसंस्था)