शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

गुरुविद्या प्रतिष्ठान क्रीडा पुरस्कार प्रदान संगमेश्वरी नागणसुरे, उज्ज्वल मलजी यांचा सन्मान

By admin | Updated: August 29, 2014 23:33 IST

सोलापूर: हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांच्या स्मृतिदिनानिमित्त गुरुविद्या प्रतिष्ठानतर्फे कुंभारी येथील र्शी गेनसिद्ध प्रशालेच्या क्रीडा शिक्षिका संगमेश्वरी नागणसुरे व सहस्रार्जुन प्रशालेचे क्रीडा शिक्षक उज्ज्वल मलजी यांना क्रीडा पुरस्काराने गौरविण्यात आल़े गुरुविद्या प्रतिष्ठान व लायन्स क्लब सोलापूर टिष्‍द्वन सिटी यांच्या वतीने क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या क्रीडा शिक्षकांचा गौरव करण्यात आला़ यावेळी के.टी़ पवार, सोलापूर जिल्हा क्रिकेट असो़चे सचिव चंद्रकांत रेम्बसरू, प्रतिष्ठानचे अध्यक्ष सोमशेखर भोगडे, सचिव रवींद्र गोयल, लायन्स क्लब सोलापूर टिष्‍द्वन सिटीचे अध्यक्ष रमेश धणुरे आदी उपस्थित होत़े तसेच क्रीडा शिक्षक राजेश येमूल, आनंद लिगाडे, आरती मलजी, सोमशेखर भोगडे यांचाही सत्कार करण्यात आला़ यासाठी ममता बुगडे, मोहन भूमकर, शिवलीला भोगडे यांनी पर्शिम घेतल्

सोलापूर: हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांच्या स्मृतिदिनानिमित्त गुरुविद्या प्रतिष्ठानतर्फे कुंभारी येथील र्शी गेनसिद्ध प्रशालेच्या क्रीडा शिक्षिका संगमेश्वरी नागणसुरे व सहस्रार्जुन प्रशालेचे क्रीडा शिक्षक उज्ज्वल मलजी यांना क्रीडा पुरस्काराने गौरविण्यात आल़े गुरुविद्या प्रतिष्ठान व लायन्स क्लब सोलापूर टिष्‍द्वन सिटी यांच्या वतीने क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या क्रीडा शिक्षकांचा गौरव करण्यात आला़ यावेळी के.टी़ पवार, सोलापूर जिल्हा क्रिकेट असो़चे सचिव चंद्रकांत रेम्बसरू, प्रतिष्ठानचे अध्यक्ष सोमशेखर भोगडे, सचिव रवींद्र गोयल, लायन्स क्लब सोलापूर टिष्‍द्वन सिटीचे अध्यक्ष रमेश धणुरे आदी उपस्थित होत़े तसेच क्रीडा शिक्षक राजेश येमूल, आनंद लिगाडे, आरती मलजी, सोमशेखर भोगडे यांचाही सत्कार करण्यात आला़ यासाठी ममता बुगडे, मोहन भूमकर, शिवलीला भोगडे यांनी पर्शिम घेतल़े आभारप्रदर्शन गौरीशंकर अतनुरे यांनी केल़े
फोटोओळी-
गुरुविद्या प्रतिष्ठानच्या वतीने संगमेश्वरी नागणसुरे व उज्ज्वल मजली या क्रीडा शिक्षकांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आल़े त्यावेळी चंद्रकांत रेम्बसरू, के.टी़ पवार, सोमशेखर भोगडे, ममता बुगडे, रवींद्र गोयल, राजेश येमूल, आनंद लिगाडे आदी़